22/01/2023
पुणे सिटीचा अभिमान आहे स्मार्ट सिटी मेट्रो प्रकल्प उधोग ' फिल्म सिटी कोल्हापूर ला काय आहे सर्व पुण्याची काम करतात एक वेळच खायच मुश्किल तसंच कोल्हापूर व आजरा गाव पण तेच लाखात भाडी आणि धंदा 500 चा काय त्यान काय भिक मागायची जिवाच्या करावर दिवस काढायचा