NT Paan Point

NT Paan Point At NT PAAN POINT, we offer variety of Paans and different Men's Accessories and Grooming Products like Deo, Perfumes etc.

We also have wide range of Electronic accessories like Bluetooth Speakers, Smart watches etc.

01/07/2022

काय टेस्ट..😋
काय गुलकंद..🍒
काय कडक फुलचंद.. 🍃
एकदम ओके मधी... 😃

At NT PAAN POINT, we offer variety of Paans and different Men's Accessories and Grooming Products like Deo, Perfumes etc. We also have wide range of Electronic accessories like Bluetooth Speakers, Smart watches etc.

🎉फुलचंद प्रेमींसाठी खुशखबर.....!!! 🥳तुमच्या साठी फुलचंद पान एकदम फ्री...!!🤩NT पान पॉईंट दुसऱ्या शाखेच्या उदघाटनानिमित्त ...
31/05/2022

🎉फुलचंद प्रेमींसाठी खुशखबर.....!!! 🥳
तुमच्या साठी फुलचंद पान एकदम फ्री...!!🤩

NT पान पॉईंट दुसऱ्या शाखेच्या उदघाटनानिमित्त 💐
बुधवार दि. १ जून २०२२ रोजी फुलचंद पान एकदम फ्री...!!!🔥

सस्नेह नमस्कार, विनंती विशेष... NT पान पॉईंट, बुधगाव यांची 'त्याच चवीचा दर्जा' अखंड आपल्या जिभेवर रेंगाळत ठेवण्यासाठी.. ...
30/05/2022

सस्नेह नमस्कार, विनंती विशेष...

NT पान पॉईंट, बुधगाव यांची 'त्याच चवीचा दर्जा' अखंड आपल्या जिभेवर रेंगाळत ठेवण्यासाठी..
आम्ही शाखा नं. २ चा शुभारंभ बुधवार दि. १ जून २०२२ रोजी सकाळी ११:३० वाजता करण्याचे योजिले आहे.
तरी या सोहळ्यास आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे.

आपला नम्र
नवसर तांबोळी

04/02/2022

पान कडक पण पाहिजे.. आणि टेस्ट पण पाहिजे...
तर मग Without पावडर कडक पान...
एकदा खाऊन बघायला लागतंय..!!
आजचं भेट द्या NT पान पॉईंट च्या सांगली शाखेला.. !!
NT पान पॉईंट, काँग्रेस भवन, आपटा पोलीस चौकी रोड, सांगली.
मोबाईल नं. ८४२१५७८६५७

🍃😋

फुलचंद प्रेमींसाठी खुशखबर.....!!! तुमच्या साठी फुलचंद पान एकदम फ्री...!!NT पान पॉईंट दुसऱ्या शाखेच्या उदघाटनानिमित्त आज ...
02/02/2022

फुलचंद प्रेमींसाठी खुशखबर.....!!!
तुमच्या साठी फुलचंद पान एकदम फ्री...!!
NT पान पॉईंट दुसऱ्या शाखेच्या उदघाटनानिमित्त आज दिनांक ०२/०२/२०२२ रोजी रात्री ९:०० ते १०:०० फुलचंद पान (सिंगल कटिंग) एकदम फ्री...!!!

सस्नेह नमस्कार, विनंती विशेष... NT पान पॉईंट, बुधगाव यांची 'त्याच चवीचा दर्जा' अखंड आपल्या जिभेवर रेंगाळत ठेवण्यासाठी.. ...
02/02/2022

सस्नेह नमस्कार, विनंती विशेष...
NT पान पॉईंट, बुधगाव यांची 'त्याच चवीचा दर्जा' अखंड आपल्या जिभेवर रेंगाळत ठेवण्यासाठी..
आम्ही शाखा नं. २ चा शुभारंभ गुरुवार दि. ३ फेब्रुवारी २०२२ रोजी सकाळी १२ वाजता करण्याचे योजिले आहे.
तरी या सोहळ्यास आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे.
आपला नम्र
नवसर तांबोळी

बलसागर भारत होवो 🇮🇳विश्वात शोभुनी राहो! 🌏भारतीयांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳मसाले पान, चमन चटणी पान, फुलचं...
26/01/2022

बलसागर भारत होवो 🇮🇳
विश्वात शोभुनी राहो! 🌏

भारतीयांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

मसाले पान, चमन चटणी पान, फुलचंद पान, रिमझिम पान,
मँगो पान, चॉकलेट पान आणि अशा चविष्ठ पानांच्या असंख्य व्हरायटीज साठी आजच भेट द्या.. !!

🍃NT पान पॉईंट🍃
सांगली - तासगांव रोड, बुधगाव
📞8421578657

🇮🇳 🇮🇳

Sending good wishes your way on the festival of joy.🎉🥳💥 Merry Christmas to you and your family! 🎄🎅🏻🎁
25/12/2021

Sending good wishes your way on the festival of joy.🎉🥳💥
Merry Christmas to you and your family! 🎄🎅🏻🎁

दिवाळीचा दिवा लागता दारी,🪔सुखाचे किरण येती घरी,💥पुर्ण होवोत तुमच्या सर्व ईच्छा,😇दिवाळीच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा…!!...
04/11/2021

दिवाळीचा दिवा लागता दारी,🪔
सुखाचे किरण येती घरी,💥
पुर्ण होवोत तुमच्या सर्व ईच्छा,😇
दिवाळीच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा…!!!🧨💥

💚NT Paan Point, Branch no. 2💚भव्य उदघाटन समारंभ🎉दिनांक १६ ऑगस्ट २०२१ रोजी दुपारी १ वाजता कार्यक्रमाचे खास आकर्षण व प्रमु...
15/08/2021

💚NT Paan Point, Branch no. 2💚

भव्य उदघाटन समारंभ🎉
दिनांक १६ ऑगस्ट २०२१ रोजी दुपारी १ वाजता

कार्यक्रमाचे खास आकर्षण व प्रमुख उपस्थिती :
धनंजय पोवार (DP)
अभि रोकडे
समिक्षा
शिंदा मावशी

यायला लागतय!🙏

नवीन वर्ष आपणांस सुखाचे, समाधानाचे, ऐश्वर्याचे, आनंदाचे व आरोग्याचे जावो..! येत्या नवीन वर्षात आपले जीवन आनंदमय आणि सुखम...
01/01/2021

नवीन वर्ष आपणांस सुखाचे, समाधानाचे,
ऐश्वर्याचे, आनंदाचे व आरोग्याचे जावो..!
येत्या नवीन वर्षात आपले जीवन
आनंदमय आणि सुखमय होवो,
हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा..!!

दिपावलीच्या वसुबारसेपासून ते भाऊबीज पर्यंतच्या साजरा होत असलेल्या आनंदमयी, उत्साही, मंगलमय पर्वानिमित्त आपणास व आपल्या प...
14/11/2020

दिपावलीच्या वसुबारसेपासून ते भाऊबीज पर्यंतच्या साजरा होत असलेल्या आनंदमयी, उत्साही, मंगलमय पर्वानिमित्त आपणास व आपल्या परिवारास मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा.!!! 🙏🏻🙏🏻🙏🏻

ही दिवाळी आपणास,आपल्या परिवारास आनंदाची, सुख-समृध्दीची भरभराटीची, प्रगतीची व आरोग्यदायी जावो ही ईश्वर चरणी मनोकामना
卐 🪔शुभ दिपावली 🪔卐

🍃🍫 🍦🍃

Address

Budhgaon
416304

Opening Hours

Monday 8am - 7pm
Tuesday 8am - 7pm
Wednesday 8am - 7pm
Thursday 8am - 7pm
Friday 8am - 7pm
Saturday 8am - 7pm
Sunday 8am - 7pm

Telephone

+918421578657

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when NT Paan Point posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category