Patil Family Shop - पाटील फॅमिली शॉप कळंब

  • Home
  • India
  • Kallam
  • Patil Family Shop - पाटील फॅमिली शॉप कळंब

Patil Family Shop - पाटील फॅमिली शॉप कळंब | Men's | Kids | Ladies Wear
• Style • Tradition • Family •
Kallam | Exclusive Wedding & Daily Wear
Your One-Stop Fashion Destination!

2026 नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा दुःख मागे विसरून, आनंदाच्या नव्या वाटांवर पाऊल ठेवूया…नवीन स्वप्नं, नवी ऊर्जा घेऊन, हे...
01/01/2026

2026 नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा

दुःख मागे विसरून, आनंदाच्या नव्या वाटांवर पाऊल ठेवूया…
नवीन स्वप्नं, नवी ऊर्जा घेऊन, हे वर्ष प्रत्येक क्षण आशिर्वादांनी भरून जावो!

आपल्या सर्वांना आणि आपल्या परिवाराला
समृध्दी, खुशाली आणि मंगलमय 2026 ची मनःपूर्वक शुभेच्छा! 🌼

पारंपरिकतेचा साज, सौंदर्याचा अंदाज!संक्रांतीसाठी खास निवडलेल्या महाराष्ट्रीयन साड्या 💛
24/12/2025

पारंपरिकतेचा साज, सौंदर्याचा अंदाज!
संक्रांतीसाठी खास निवडलेल्या महाराष्ट्रीयन साड्या 💛

08/12/2025

❄️ WINTER COLLECTION ❄️
पाटील फॅमिली शॉपमध्ये हिवाळ्यासाठी खास उबदार, स्टायलिश आणि ट्रेंडी कपड्यांचा जबरदस्त स्टॉक आता उपलब्ध!
🧥 जॅकेट्स | 🧶 स्वेटर्स | 🧣 हुडीज | 🧥 थर्मल्स | 🧣 शॉल

✅ उत्कृष्ट दर्जा
✅ परवडणारे दर
✅ सर्व वयोगटांसाठी कलेक्शन

📍 पाटील फॅमिली शॉप, परळी रोड, कळंब
📞 संपर्क: 9143030707
👉 आजच भेट द्या आणि हिवाळ्यास सज्ज व्हा!


18/11/2025

लग्नसराईचा सीझन सुरू झाला आहे…
नवरदेवासाठी दर्जेदार आणि परवडणाऱ्या दरात
भरजरी पेहरावांची अप्रतिम शॉपिंग!
आजच भेट द्या – आपल्या पाटील फॅमिली शॉपला!

📍 पत्ता : परळी रोड, कळंब
📞 संपर्क : 9143030707



14/11/2025

लग्नसराईचा मौसम सुरू…!

तुमच्या नवराईला शोभेल असं अप्रतिम कलेक्शन घेऊन आलो आहोत पाटील फॅमिली शॉप मध्ये, क्वालिटी, किफायतशीर दर आणि अमर्याद डिझाईन्स — एकाच ठिकाणी!

📍 पाटील फॅमिली शॉप, परळी रोड, कळंब
📞 9143030707





💫 या लग्नसराईत सौंदर्याचा ठसा उमटवा 💫तुमचं व्यक्तिमत्व खुलवणाऱ्या आकर्षक साड्या आणि लेहेंगा कलेक्शनसह ✨फक्त पाटील फॅमिली...
13/11/2025

💫 या लग्नसराईत सौंदर्याचा ठसा उमटवा 💫
तुमचं व्यक्तिमत्व खुलवणाऱ्या आकर्षक साड्या आणि लेहेंगा कलेक्शनसह ✨
फक्त पाटील फॅमिली शॉपमध्ये!

📍 परळी रोड, कळंब, जि. धाराशिव
📞 +91-9143030707

#धाराशिव #कळंब

Address

Kallam
413507

Opening Hours

Monday 9am - 10pm
Tuesday 9am - 10pm
Wednesday 9am - 10pm
Thursday 9am - 10pm
Friday 9am - 10pm
Saturday 9am - 10pm
Sunday 9am - 10pm

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Patil Family Shop - पाटील फॅमिली शॉप कळंब posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share