Rajeshahee.com

Rajeshahee.com We aim to provide a experience of best organic lifestyle with our quality traditional products.

04/01/2026

संक्रांत वाण फक्त 57 पासून



Makarsankrant makar sankrant sankrant vaan tilava bornhan haladikunku gift magnets

13/12/2025

कसा वाटला व्हिडिओ ??
कमेंट मधे नक्की सांगा…
कोल्हापुरी ही हस्तकला प्रचंड मेहनत, एकाग्रता आणि सातत्य या त्रिसूत्रीवर आपले कारागीर बंधू आणि भगिनी बनवत असतात…! तुमचा एक शेअर नक्कीच त्यांच्या कलेला दाद देईल..!



Legacy Marathi udyojak Marathi businessman Indian Techniques leather innovation kolhapuri chappal manufacturer handmade original

09/12/2025

फोडणी बघायची का?



Kolhapuri chappal legacy Marathi udyojak Marathibusinessman kolhapur indian techniques handmade original kolhapuri chappal manufacturer

Sorry Rajeshahee Family 🥺
08/11/2025

Sorry Rajeshahee Family 🥺

21/09/2025

बांधीव कोल्हापूरी ते पण अगदी डिस्काऊंटेड किमतीमध्ये...! ऑफर फक्त लिमिटेड स्टॉक वर आहे.
All over india home delivery available.
no cod

प्रसिद्ध मराठी दिग्दर्शक, अभिनेते दिग्पाल दादांची मुक्ताई चित्रपटाच्या ट्रेलर लाऊंच प्रसंगी भेट झाली. शिवराज अष्टकातले च...
09/04/2025

प्रसिद्ध मराठी दिग्दर्शक, अभिनेते दिग्पाल दादांची मुक्ताई चित्रपटाच्या ट्रेलर लाऊंच प्रसंगी भेट झाली. शिवराज अष्टकातले चित्रपट पहिल्यापासून दिग्पाल दादांच्या कामाबद्दल आदर वाढलाय. शेर शिवराज, पावनखिंड, सुभेदार या चित्रपटांच्या प्रमोशन वेळी झालेली भेटही अगदी जशी च्या तशी समोर उभी राहते… जसे काय साक्षात बहिर्जी नाईकच समोर उभे आहेत…🚩

‘बाबा लगीन’ म्हंटलं की एकच चेहरा समोर येतो… तो म्हणजे अमेय दादांचा….! मराठी तसेच हिंदी चित्रपटसृष्टीत आपला ठसा उमटवलेल्य...
16/03/2025

‘बाबा लगीन’ म्हंटलं की एकच चेहरा समोर येतो… तो म्हणजे अमेय दादांचा….!
मराठी तसेच हिंदी चित्रपटसृष्टीत आपला ठसा उमटवलेल्या अमेय दरांची आज अगदी निवांत भेट झाली. तासभर गप्पा झाल्या… यावेळी चित्रपट, जाहिरातींच्या शुट दरम्यान झालेल्या अनेक गमतीजमती दादांनी सांगितल्या… बऱ्याच दिवसांपासून फोनवर बोलणे सुरू होते…. आज भेट घडली. अगदी रणबीर कपूर, जॅकी श्रॉफ यांच्यासोबत काम केलेला हा दिग्गज माणूस… पण मनाने अगदी साधा सरळ… अमेय दादा तुमचा स्वभाव आवडला…!

धर्मवीरकार प्रविण तरडे सरांची भेट…  गेली २ वर्षे सर नियमित आपल्या कोल्हापुरी वापरत आहेत. या भेटीत काही नवीन डिजाइन्स बनव...
16/12/2024

धर्मवीरकार प्रविण तरडे सरांची भेट… गेली २ वर्षे सर नियमित आपल्या कोल्हापुरी वापरत आहेत. या भेटीत काही नवीन डिजाइन्स बनवण्यावर चर्चा झाली.
बाकी पायतलं पायताण आणि खांद्यावरचा हात सर्व काही सांगून जातोय..!

😍 आवाजवाली कोल्हापुरी 😍🔴 पूर्ण हात शिलाई🔴 100% नेचरल पॉलिश🔴 45-50 बियांची मजबूत असेंम्बली🔴 संपूर्ण महाराष्ट्रात फ्री डिल...
30/11/2024

😍 आवाजवाली कोल्हापुरी 😍

🔴 पूर्ण हात शिलाई
🔴 100% नेचरल पॉलिश
🔴 45-50 बियांची मजबूत असेंम्बली
🔴 संपूर्ण महाराष्ट्रात फ्री डिलिव्हरी
🔴 7 ते 10 साईझ ऑफर मध्ये उपलब्ध
🔴 11 व 12 या फुल साईझ साठी सुद्धा विशेष ऑफर

🔴 प्रत्येक साईझ मध्ये फक्त 2 च जोड्या शिल्लक आहेत🔴

लगेच ऑर्डर करा

Geru Saaj Collection 😍
23/11/2024

Geru Saaj Collection 😍

Customised Kolhapuri work for Actress Bhargavi Chirmuley 😍
09/11/2024

Customised Kolhapuri work for Actress Bhargavi Chirmuley 😍

Address

Kolhapur

Alerts

Be the first to know and let us send you an email when Rajeshahee.com posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Rajeshahee.com:

Share