Mahavastram

Mahavastram महावस्रम
वस्त्रसेवेचे ६५ वे वर्ष...
👉नावीन्य । स्टाईल । व्हरायटी । क्वालिटी । सर्व्हिस । माफकता

असं म्हणतात की, व्यवसाय रक्तात असला कि मागणी - पुरवठ्याची नाडी अपोआपच सापडते. सण १९६० मध्ये चि. आण्णा (सुर्यकांत) यांच्या बारशात आहेराचे टोवेल, गांधीटोपी, पीस असे बरेच नग आले होते. ते इतके जास्त होते कि त्यांचे काय करावे अश्या विचारात असताना पार्वतीबाईना ते गरजू लोकांना द्यावेसे वाटले. बर्याच जणांना देऊन ते संपले पण अजून खूप लोक त्यासाठी विचारणा करू लागले. मागणी पाहून महादेव माळीनी अजून काही नग बा

हेरून विकत आणून ते अल्प नफ्यासह विकत दिले. उत्तम दर्जासह, रास्त किमतीत, स्थानिकला कपडे मिळू लागल्याने मागणी वाढतच गेली आणि अशी सुरवात झाली महादेव आणि पार्वती माळी यांच्या कापड दुकानाची- “महादेव क्लॉथ स्टोअर्स” ची !!
अगदी तेंव्हापासून या दुकानाणे ग्राहकांच्या नेमक्या मागणीला सर्वोच्य मानत त्यांच्या गरजेप्रमाणेच कपड्यांचा पुरवठा करण्याचा प्रामाणिक प्रयत्न निरंतरपणे केलेला आहे. त्यामुळेच ग्राहकांच्या सदैव बदलत्या मागणीनुसार सर्व प्रकारचे, अनेक नामवंत ब्रांडचे, सर्व साईज, रेंज व स्टाईलचे कपडे येथे सदैव उपलब्ध असतात.

Address

Mahavastram, Mega Family Mall, Hupari Kolhapur Road, Near Mali Petroleum, Pattankadoli
Kolhapur
416202

Opening Hours

Monday 10am - 9pm
Tuesday 10am - 9pm
Wednesday 10am - 9pm
Thursday 10am - 9pm
Friday 10am - 9pm
Saturday 10am - 9pm
Sunday 10am - 9pm

Telephone

+919822160690

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Mahavastram posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Mahavastram:

Shortcuts

Share

Category