22/09/2026
सायली राजाध्यक्ष सारीजची एकाच दिवशी दोन प्रदर्शनं!
दसरा-दिवाळीसाठीच्या उत्तमोत्तम साड्या घेऊन आम्ही एकाच दिवशी येतोय दोन शहरांमध्ये – बारामती आणि अहिल्यानगर. आमच्याबरोबर असणार आहे आद्याचं ब्लिंग एडिट कलेक्शन. एकाच छताखाली साड्या आणि त्याला
साजेसे दागिने तुम्हाला बघायला आणि खरेदी करायला मिळणार आहेत.
बारामती प्रदर्शनाचे तपशील असे आहेत
२७ ऑक्टोबर, रविवार
सकाळी १० ते रात्री ८
लीलाज बँक्वेट हॉल आणि रेस्टॉरंट,
बारामती-भिगवण रोड, बारामती
अहिल्यानगर प्रदर्शनाचे तपशील असे आहेत
२७ सप्टेंबर, रविवार
सकाळी १० ते रात्री ८
हॉटेल यश ग्रँड, आनंदनगर
अहिल्यानगर
आमचा WhatsApp नंबर आहे – ९८२००७०६१६
या दोन्ही प्रदर्शनांमध्ये आम्ही घेऊन येणार आहोत अस्सल साड्यांचा खजिना. ज्यात आहेत इलकल, इकत, पट्टेदा अंचू, कांची कॉटन, सुंगुडी, लिननचे वेगवेगळे प्रकार, महेश्वरी साड्यांचे प्रकार, ब्लॉक प्रिंटेड साड्यांचे प्रकार आणि अर्थातच सिल्कच्या विविध साड्या. आमच्या बहुतांश साड्या हातमागावर विणलेल्या आहेत, ज्या पॉवरलूम आहेत त्याही नैसर्गिक पोतांच्या कपड्यापासून तयार झालेल्या आहेत. आमच्या साड्यांमध्ये विचारपूर्वक केलेली निवड तुम्हाला दिसेल. शिवाय त्यावर जातील असे काही ब्लाऊजही आम्ही घेऊन येणार आहोत. प्रदर्शनाला तुम्ही तर याच. पण ही बातमी तुमच्या मित्रमंडळीबरोबर, तुमच्या WhatsApp ग्रुपमध्ये, नातेवाईकांबरोबर शेअर करा. भेटूया.
Sayali Sarees, saree, sari, sarie, silk, cotton, Maheshwari, Kanjivaram, Banarasi, Paithani, Soft silk, Patola, handblock prints, authentic, pure, handloom, handcrafted, Varalakshmi shopping, saree shopping, saree collection, saree brand, engaged shoppers, Baramati exhibition, Ahilyanagar exhibition, बारामती, अहिल्यानगर, साडी प्रदर्शन, दसरा प्रदर्शन, दिवाळी प्रदर्शन