25/11/2022
गुलकारी
(Gul Kaari گل کاری)
गुल कारी हे आमचं एक लाडके कलेक्शन! याच कलेक्शन मध्ये काही अजून डिझाईन्स घेऊन परत आलो आहोत. यात काही कुर्ता, दुपट्टा आणि सलवार असं कॉम्बो ही उपलब्ध आहे. तेंव्हा तुमचा आवडता कुर्ता पिस लवकर मागवा.
सध्या प्रदर्शन करणे शक्य होत नसल्यानं ऑनलाईन पद्धतीने आम्ही आपल्यासमोर येत राहू.
छोree ची इतर कलेक्शनस् जसं की रानाइया, everyday eligance, मेघ ही सगळी veritcles चालूच असतील आणि त्यात नवनवीन भर ही पडत राहील.
हे कलेक्शन ऑनलाईन उपलब्ध आहे.
Happy Shopping for Gul kari!