munaf_s_k

munaf_s_k Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from munaf_s_k, Design & Fashion, Pune.

प्रभाग क्र 19 कोंढवा खुर्द-कौसरबाग कौसरबाग हो या मीठा नगर शिवनेरी नगर भाग्योदय नगर साईबाबा नगर कोंढवा का कोई भी एरिया हो...
02/09/2026

प्रभाग क्र 19 कोंढवा खुर्द-कौसरबाग

कौसरबाग हो या मीठा नगर शिवनेरी नगर भाग्योदय नगर साईबाबा नगर कोंढवा का कोई भी एरिया हो सफाई होनी चाहिए फुटपाथ की मरमत रोड की मरमत होनी चाहिए

👇🏻ये मनीष पार्क फेज 1 के पास का फुटपाथ है कई सालो से इसकी मरमत नही हुवी है
इंशाअल्लाह जल्द ही इस फुटपात को
मेंटेनस किया जाएगा पैदल चलने वालो को बहुत दिक्कत हो रही है

तारिख 10/09/2026 तक इंशाअल्लाह ये काम करदिया जाएगा
आश्वाशन मिला है के तरफ से

मेरे बचपन के दोस्त मेरे साथी नगरसेवक नीलेश भाई अल्हाट  को मुबारकबाद आप ने नई गाडी लिए इसलिये आप राजनीती मे और तरक्की करे...
02/09/2026

मेरे बचपन के दोस्त मेरे साथी नगरसेवक नीलेश भाई अल्हाट
को मुबारकबाद आप ने नई गाडी लिए इसलिये
आप राजनीती मे और तरक्की करे मेरी दुआ है
हमदोनो का बचपन साथ मे गुजरा है हमने बहुत स्ट्रगल किया है हम दोनो एक मीडिल क्लास फॅमिली से थे अल्लाह का शुक्र है आज दोस्त तरक्की पर है
देख कर ख़ुशी होती है
नीलेश भाई आज भी वह दिन याद आते है जब हम दोनो Gym करते थे हम दोनो एक दूसरे के Gym मे पुशप गिना करते थे.
🙏🏻

दोस्तो भाग्योदय नगर मदीना मस्जिद के पास से थोड़ा ध्यान देकर गाडी चलावो ड्रेनेज का ढकन तुटकर अंदर चला गया है ढकन कल तक लगव...
27/08/2026

दोस्तो भाग्योदय नगर मदीना मस्जिद के पास से थोड़ा ध्यान देकर गाडी चलावो ड्रेनेज का ढकन तुटकर अंदर चला गया है
ढकन
कल तक लगवाकर होजाएगा इंशाअल्लाह
इंजीनियर से बात होगई है इंशाअल्लाह.

Pune, Are You Ready? ‘छात्रों की गूंज – महिला विशेष’ दि.२२ ऑगस्ट २०२६  शनिवारवेळ :- सायं. ५.०० वा.स्थळ :-  AISSMS कॉलेज ...
21/08/2026

Pune, Are You Ready?

‘छात्रों की गूंज – महिला विशेष’

दि.२२ ऑगस्ट २०२६ शनिवार
वेळ :- सायं. ५.०० वा.
स्थळ :- AISSMS कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, गेट नं. १, पुणे

Naaz Real-EstateSpecialists in Litigation Plots |LegalProperty Deals | flat selling in Kausar baugh, NIBM, And salunkhe ...
20/08/2026

Naaz Real-Estate

Specialists in Litigation Plots |

Legal

Property Deals | flat selling in Kausar baugh, NIBM, And salunkhe vihar

Buying & Selling with 100% Transparency

Pune, Maharashtra | Contact: 9665657861 (Munaf shaikh)

प्रभाग क्र 19 कोंढवा खुर्द-कौसरबाग प्रभागातील भाग्योदय नगर, गल्ली नंबर-35 मधील स्थानिक रहिवाशांकडून प्राप्त झालेल्या तक्...
17/08/2026

प्रभाग क्र 19 कोंढवा खुर्द-कौसरबाग

प्रभागातील भाग्योदय नगर, गल्ली नंबर-35 मधील स्थानिक रहिवाशांकडून प्राप्त झालेल्या तक्रारीची दखल घेत
संबंधित प्रशासनाच्या माध्यमातून
राडारोडा उचलुन परिसर स्वच्छ करण्यात आला.

मोहब्बत से जो हासील कर सकते होवह दुश्मनी से कभी हासील नही हो सकता.
11/08/2026

मोहब्बत से जो हासील कर सकते हो
वह दुश्मनी से कभी हासील नही हो सकता.

प्रभाग क्र 19 कोंढवा खुर्द कौसरबाग भाग्योदयनगर  । लेन नंबर-24  स्वच्छता मोहिमेचा  दिवसस्वच्छतेचा मोहिमेचा एमपॅक्ट  ज्या ...
11/08/2026

प्रभाग क्र 19 कोंढवा खुर्द कौसरबाग

भाग्योदयनगर । लेन नंबर-24
स्वच्छता मोहिमेचा दिवस

स्वच्छतेचा मोहिमेचा एमपॅक्ट ज्या ठिकाणी मी स्वच्छता मोहिम राबवली त्या ठिकाणी कोंढवा खुर्द कौसरबाग चे SI प्रवीण रणदीवे जी स्वछताचे सौ.पल्लवी बनसोडे,श्री राहूल गायकवाड यांनी विजिट धीली

आपल्या प्रभाग क्र-१९ कोंढवा भाग्योदय नगर मधील कीर्ति बिल्डिंग या मुख्य रस्त्यावर कचऱ्याचे ढीग साचले होते.या कचऱ्यामुळे र...
03/08/2026

आपल्या प्रभाग क्र-१९ कोंढवा भाग्योदय नगर मधील कीर्ति बिल्डिंग या मुख्य रस्त्यावर कचऱ्याचे ढीग साचले होते.

या कचऱ्यामुळे रस्त्यावर दुर्गंधी पसरली होती, येण्या-जाणाऱ्या नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता आणि प्रामुख्याने रोगराई पसरण्याची दाट शक्यता निर्माण झाली होती.

या परिस्तिथीचे गांभीर्य लक्षात घेऊन, नागरिकांच्या आरोग्याची सुरक्षा आणि परिसराची स्वच्छता डोळ्यासमोर ठेवून आज हा सर्व कचरा पूर्णपणे साफ करण्यात आला आहे
व पुढील काही दिवसात येथे सीमेंट चे ब्लोक किव्हा कंक्रीटटाकन्यात येईल..!!

धन्यवाद SI, DSI व मुकादम अनवर सय्यद,आणि मुकादम जाधव यांचा सहकार्य केल्याबद्दल..!!

प्रभाग क्र 19 कोंढवा खुर्द भाग्योदय नगर कीर्ति चौक ते शहा एस्टेट या दरम्यानच्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असू...
01/08/2026

प्रभाग क्र 19
कोंढवा खुर्द भाग्योदय नगर कीर्ति चौक ते शहा एस्टेट या दरम्यानच्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. हा
कोढ़व्यातील सर्वाधिक वर्दळीचा मार्ग असल्याने नागरिक, विद्यार्थी, रुग्णवाहिका तसेच इतर वाहनचालकांना दररोज मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. खड्ड्यांमुळे वाहतूक विस्कळीत होत असून अपघाताचा धोकाही वाढला आहे. या परिसरातील रस्त्याच्या दुरवस्थेबाबत यापूर्वीही सातत्याने तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत.-
अर्धवट कामा मुळे हा त्रास सहन करावा लागत आहे
मोहदय आयुक्त यांना विनंती आहे की, या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करण्याबाबत संबंधित विभागाला आवश्यक निर्देश द्यावेत, जेणेकरून नागरिकांना सुरक्षित व सुरळीत प्रवास करता येईल.

Address

Pune

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when munaf_s_k posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share