20/10/2023
कपासी गोल्डच्या उदघाटन सोहळ्या निमित्त सस्नेह निमंत्रण कपासी गोल्ड एक लोकप्रिय ब्रँड.संपूर्ण मेन्सवेअर चा हा ब्रँड आता तुमच्यासमोर येत आहे एका नवीन रूपात
तो पण असंख्य व्हरायटी आणि भरपूर सवलतीच्या योजना घेऊन कपासी गोल्ड च्या उदघाटन प्रसंगी येत्यामंगळवारी,२४ ऑक्टोबर २०२३ सायंकाळी 5.00 वाजता आम्ही आपणास आदरपूर्वक निमंत्रित करत आहोत.
शुभहस्ते
विजयी गिते,सिने अभिनेता (फेम -रोममकॉम ) रुपाली जाधव, सिने अभिनेत्री (भोजपुरी)
पत्ता : हायवे मॉल, बाबुराव नगर, ता-शिरूर.