23/02/2026
‼️‼️ ज्वेलरी भाड्याने मिळेल ‼️‼️
शगुन इमिटेशन ज्वेलरीमध्ये लग्न, कुंकू व इतर शुभकार्यासाठी इमिटेशन ज्वेलरी योग्य भावात भाड्याने मिळेल.
-नवरी मुलीसाठी आवश्यकतेनुसार नथ, बिंदी, कंबरपट्टा, इ. साहित्य ज्वेलरीसोबत विनामूल्य दिले जाते.
आजच संपर्क करा व लवकरात लवकर आपली आवडती ज्वेलरी बुक करून ठेवा:
शगुन ईमिटेशन ज्वेलरी,
महात्मा बसवेश्वर चौक,
महेश बँक रोड,अहमदपूर.
मो.9766966888
नोट: लग्न दुसऱ्या गावी असल्यास गरजेनुसार लग्नाच्या एक दिवस अगोदर सायंकाळी 4-5 वाजता ज्वेलरी दिली जाते व लग्न झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी 10-11 वाजेपर्यंत ज्वेलरी परत घेतली जाते.
⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️
#शगुन_ईमिटेशन_ज्वेलरी