04/07/2022
नमस्कार 🙏
मी निखिल सांगलीकर तुमचं वरणेचा वारकरी मध्ये स्वागत करतो 😊 मुंबई मधील राहणाऱ्या बऱ्याच पश्चिम महारष्ट्रातील माणसांना त्याच्या आवडत्या गावरान खेकड्यापासून लांब राहाव लागत 😔 म्हणून त्यांना नदीतील गावरान अशा काळ्या पाठीचा खेकडा मुंबई मध्ये उपलब्ध 🤷♂️ करून देण्यासाठी हा केलेला माझा छोटासा प्रयत्न 😉
जर तुम्ही यासाठी इच्छुक असाल तर आधिक माहिती साठी ⬇️ खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणी संपर्क साधा ही विनंती ✌️❤️
https://wa.me/message/DGFGKQRK6TDOO1
तुमचा हाथभार हाच आशीर्वाद
.