16/01/2022
मित्रांनो भाऊ Ph.D करण्यासाठी जात असल्याने आपले जे कपड्याचे शॉप होते ते बंद करत आहोत.
दिवाळी मध्ये नवीन माल भरलेला आहे.
मी तो कुठल्याही शॉप वाल्याला आलेल्या किमतीत देणारच आहे.
पण त्याआधी मित्रांपैकी कोणाला जीन्स शर्ट हवे असतील तर
संपर्क करू शकता...
दोन जीन्स वर एक जीन्स फ्री
दोन शर्ट वर एक शर्ट फ्री
तुम्ही कुठलीही size निवडू शकता.. (तीन दिवस फक्त)
शर्ट S,M,L,XL,XXL
जीन्स 28,30,32,34,36
उपलब्ध आहे.
मैत्री अपार्टमेंट
विठ्ठल रुक्मिणी चौक
आनंद नगर अंबाजोगाई