Vijay Collection

Vijay Collection "Vijay Collection सदा सर्वदा सर्वात्तम कपडे"
Suiting, Shirting, Sarees, Formal Shirts, Casual Shirts, Formal Pants, Denim, Cotton Pants &Much More.

नात्यात यावा गोडवा पुरणपोळीचा आज सण आहे होळीचा!होळीच्या हार्दिक शुभेच्छा..!
24/03/2024

नात्यात यावा गोडवा पुरणपोळीचा आज सण आहे होळीचा!
होळीच्या हार्दिक शुभेच्छा..!

Jai Shivray…
19/02/2024

Jai Shivray…

One Step at a time…
06/02/2024

One Step at a time…

धागे अभिमानाचे.. धागे देशभक्तीचे..HAPPY REPUBLIC DAYप्रजासत्ताक दिन हार्दिक शुभेच्छा !
26/01/2024

धागे अभिमानाचे.. धागे देशभक्तीचे..
HAPPY REPUBLIC DAY
प्रजासत्ताक दिन हार्दिक शुभेच्छा !

25/09/2023
बाबाअसतात आपल्या सोबत ! आयुष्याच्या प्रत्येक वळणावरHappy Father's Day               ❤️
18/06/2023

बाबा
असतात आपल्या सोबत ! आयुष्याच्या प्रत्येक वळणावर

Happy Father's Day
❤️

शिवराज्याभिषेक दिन म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमान राजकारभाराचे स्मरण करण्याचा सुवर्णसोहळा. रयतेचे हित लक्षा...
06/06/2023

शिवराज्याभिषेक दिन म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमान राजकारभाराचे स्मरण करण्याचा सुवर्णसोहळा. रयतेचे हित लक्षात घेऊन शासन करण्याचा आदर्श परिपाठ महाराजांचे चरित्र आपल्याला देते. राज्याभिषेक दिनानिमित्त हाच आदर्श डोळ्यांपुढे ठेवून महाराष्ट्राच्या हितासाठी वाटचाल सुरू ठेवूया. सर्वांना शिवराज्याभिषेक दिनाच्या शिवमय शुभेच्छा.

#शिवराज्याभिषेकदिन
#शिवराज्याभिषेक #शिवराज्याभिषेकदिन
#शिवस्वराज्यदिन

चिरंतन सौभाग्याचा धागा वडाभोवती बांधावारेशमी नात्याचा धागा प्रेमाने गुंफावाचला प्रेमाच्या नात्याला आधिक घट्ट करूयावटपोर्...
03/06/2023

चिरंतन सौभाग्याचा धागा वडाभोवती बांधावा
रेशमी नात्याचा धागा प्रेमाने गुंफावा
चला प्रेमाच्या नात्याला आधिक घट्ट करूया
वटपोर्णिमा निमित्त हार्दिक शुभेच्छा.....!
🌙special 🤗❤️🌍

आयुष्यात अनेक वळणं येत असतात,त्या वळणांना सामोरं जाण्यासाठीची पहिली पायरी म्हणजे दहावीइयत्ता दहावीच्या परीक्षेत उत्तीर्ण...
02/06/2023

आयुष्यात अनेक वळणं येत असतात,
त्या वळणांना सामोरं जाण्यासाठीची पहिली पायरी म्हणजे दहावी
इयत्ता दहावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन !
पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा !

नवरदेवाच्या दोस्तांचा स्वगविवाहसोहळ्यतील swag
28/05/2023

नवरदेवाच्या दोस्तांचा स्वग
विवाहसोहळ्यतील swag

वधूसोबतच्या फोटोत मैत्रिणीच्या स्वगविवाहसोहळ्यतील swag
28/05/2023

वधूसोबतच्या फोटोत मैत्रिणीच्या स्वग
विवाहसोहळ्यतील swag

! इयत्ता १२वी बोर्डाच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थांचे हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा !!!!...
25/05/2023

! इयत्ता १२वी बोर्डाच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थांचे हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा !!

!! अपयश ही यशाची पहिली पायरी असते" म्हणून जे या परीक्षेत अपयशी झालेत त्यांनी खचून न जाता प्रयत्न करावेत, त्यांनाही पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा !!


result

Address

606, Nagapur Road, Opp. Guest House, Chincholi Limbaji, Kannad
Aurangabad
431147

Opening Hours

Monday 9am - 8pm
Tuesday 9am - 8pm
Wednesday 9am - 8pm
Thursday 9am - 8pm
Friday 9am - 8pm
Saturday 9am - 8pm
Sunday 9am - 8pm

Telephone

+918888481108

Alerts

Be the first to know and let us send you an email when Vijay Collection posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Vijay Collection:

Share