Belas Trendz

Belas Trendz Fashion Inspiration. Style_Trends.Outfit Ideas. ur daily source for the latest fashion trends.

24/08/2026
20/08/2026

✨ Blouse & Saree Designs – Elegance with a Perfect Touch! ✨
Traditional असो वा trendy… तुमच्या आवडीनुसार सुंदर Blouse & Saree Designs 💕
Unique designs, perfect detailing & stylish looks! 👗🌸
तुम्हाला कोणता design आवडला ते Comment मध्ये नक्की सांगा ❤️
📲 Follow करा – Bela’s Academy
📌 अशाच नवीन designs साठी page सोबत Connected रहा!

11/08/2026

✨ From imagination to beautiful creation! ✨
प्रत्येक design मागे असते मेहनत, creativity आणि भरपूर प्रेम ❤️🎨
ही सुंदर creation तयार करण्याचा Making Process तुम्हाला कसा वाटला? 😍
तुम्हालाही अशी कला शिकायची असेल तर Belas Academy सोबत नक्की जोडलेले रहा! 🌸
💬 तुमचा favourite part comment मध्ये सांगा!

10/08/2026

🌸 सुंदर Rangoli Patch तयार करण्याचा पूर्ण Process! ✨
साध्या मटेरियलपासून सुंदर आणि आकर्षक Ready Rangoli Patch कसा तयार होतो, ते या व्हिडिओमध्ये पाहा. 😍
🎨 Rangoli Art | Rangoli Patch Making | Handmade Rangoli Design
व्हिडिओ आवडला असेल तर ❤️ Like करा, Share करा आणि Belas Academy ला Subscribe करायला विसरू नका! 🔔

10/08/2026

🌺 गौराईच्या सजावटीसाठी खास तयार केलेला सुंदर Pipe Cleaner Handmade हार 💕
अगदी आकर्षक आणि सुंदर डिझाईनने तयार केलेला हा हार तुम्ही स्वतःसाठी किंवा गौराईच्या सजावटीसाठी घेऊ शकता.
📦 हार विक्रीसाठी उपलब्ध आहे.
💌 ऑर्डरसाठी Belas Academy शी संपर्क करा.
तुम्हाला हा हार आवडला असेल तर ❤️ Like करा,
📲 Share करा आणि
🔔 Belas Academy YouTube Channel Subscribe करायला विसरू नका!
✨ Handmade with Love – Belas Academy ✨

Pipe cleaner हार
10/08/2026

Pipe cleaner हार

Bela's Academy सादर करत आहे,🌺 गौराईच्या सजावटीसाठी खास तयार केलेल...

Student Feedback मी Belas Academy च्या Online Rangoli Patch Workshop चे 2 Sessions attend केले.खरं सांगायचं तर सुरुवातील...
09/08/2026

Student Feedback

मी Belas Academy च्या Online Rangoli Patch Workshop चे 2 Sessions attend केले.

खरं सांगायचं तर सुरुवातीला मनात थोडी शंका होती की Online class मध्ये नीट शिकता येईल का? पण class केल्यानंतर माझा हा गैरसमज पूर्णपणे दूर झाला.

Sh*tal Mam अगदी आपल्या रोजच्या भाषेत आणि खूप सोप्या पद्धतीने प्रत्येक गोष्ट समजावून सांगतात. Class नंतर काही doubts आले तेव्हा त्यांना call केला, तेव्हाही त्यांनी खूप छान आणि patiently समजावून सांगितलं.

या workshop मध्ये शिकलेल्या techniques चा सराव करून मी हे Rangoli Designs तयार केले आहेत. खरं तर याआधी मी कधीच Rangoli केली नव्हती. त्यामुळे आता स्वतःच्या हाताने Rangoli बनवता येतेय, हे पाहून मला खूप आनंद होत आहे.

एकाच design मध्ये थोडे बदल करून वेगवेगळे looks तयार करता येतात, हेही या workshop मधून खूप छान शिकायला मिळालं.

मी अजून शिकते आहे आणि हा माझा छोटासा प्रयत्न आहे. पण माझ्यासाठी हा अनुभव खूप खास आणि आनंदाचा आहे.

हे सगळं शक्य झालं ते Sh*tal Mam यांच्या सुंदर आणि मनापासून केलेल्या मार्गदर्शनामुळे.

मनापासून Thank You Sh*tal Mam आणि Belas Academy!
असंच शिकत राहायचं, सराव करत राहायचा आणि नवनवीन प्रयोग करत राहायचे. #फेसबुक

online Student Feedback,मी Belas Academy च्या Online Rangoli Patc...

08/08/2026

समई रांगोळी लवकरच आम्ही याचा पूर्ण व्हिडिओ यूट्यूब ला अपलोड करणार ...

07/08/2026

🌸✨ सणासुदीची सुवर्णसंधी! ✨🌸🎨 Belas Academy ची Rangoli Patch Advanc...

गौराई वेणी design Belas Trendz
06/08/2026

गौराई वेणी design Belas Trendz

🌸 गौराईसाठी खास नवीन क्रिएशन! 🌸यंदाच्या गौराईचे स्वागत करा आणखी सु...

Address

Chatrapati Sambhaji Nagar
Aurangabad
431001

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Belas Trendz posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share