Mahalakshmi Collection

Mahalakshmi Collection आकर्षक कपड्यांचे माहेर..ग्राहकांचे ह?

Kindly visit to our  ...🛍😊
10/01/2018

Kindly visit to our ...🛍😊

आज पाहिलेला सर्वात सुंदर फोटो!!  ☺👍
15/08/2017

आज पाहिलेला सर्वात सुंदर फोटो!! ☺👍

महालक्ष्मी पूजनाच्या शुभ मुहूर्तावर महालक्ष्मी कलेक्शन नवीन सुविधांसह सज्ज..!
11/09/2016

महालक्ष्मी पूजनाच्या शुभ मुहूर्तावर महालक्ष्मी कलेक्शन नवीन सुविधांसह सज्ज..!

सर्वदा सर्व कार्येषु नास्ति तेषां मंगलम् |येषां ह्रदयिस्तो भगवान् मंगला येतनं हरी ||👏महालक्ष्मी कलेक्शन तर्फे सर्व ग्राह...
07/09/2016

सर्वदा सर्व कार्येषु नास्ति तेषां मंगलम् |
येषां ह्रदयिस्तो भगवान् मंगला येतनं हरी ||👏

महालक्ष्मी कलेक्शन तर्फे सर्व ग्राहकांना आणि तमाम गणेशभक्तांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा...! :)

श्रावण मास स्पेशल !!!Roopam seema फक्त 560 रुपये..!!!
09/08/2016

श्रावण मास स्पेशल !!!
Roopam seema फक्त 560 रुपये..!!!

29/07/2016

TMC म्हणजे काय?
सध्या सर्वदूर चांगला पाऊस होतो आहे,
धरणं भरत आहेत, काही धरणातून पाणी सोडल्या जात आहे.

इतके tmc पाणी जमा झाले, तितके quces पाणी सोडले असे आपण पेपर मधून वाचतो.
याचा नेमका अर्थ काय?

आपणास फक्त "लिटर" संज्ञा माहित आहे; तर या लिटर संज्ञेप्रमाणे यांचा अर्थ समजून घेवू यात.

१) 01 tmc म्हणजे

one thousand millions cubic feet

म्हणजे एकावर नऊ शुन्य
(०१ अब्ज) इतके घन फूट.
01 tmc = 28,316,846,592 litres

२) 01 quces = 01 cubic feet per second = 28.317 litres per second.

३) 01 qumec =01 cubic meters per second = 1000 litres per second.

उदा.पुण्याच्या खडकवासला धरणाची क्षमता १.९७ tmc आहे.म्हणजे त्यात १.९७x२८.३१७ अब्ज लिटर्स पाणी मावते.

याच धरणातून सध्या ५०० क्युसेक पाणी नदीत सोडत आहेत.

म्हणजे ५००x२८.३१७ लिटर प्रति सेकंद या विसर्गाने पाणी सोडल्या जात आहे..👍🏻

सौजन्य:
👔👗महालक्ष्मी कलेक्शन👚👖,
जय भवानी चौक,
बजाजनगर,औरंगाबाद

28/12/2015

Address

R. M-123/6, Jay Bhavaani Chowk, Bajajnagar, Waluj(MIDC)
Aurangabad
431136

Opening Hours

Monday 9am - 9pm
Tuesday 9am - 9pm
Wednesday 9am - 9pm
Thursday 9am - 9pm
Friday 9am - 9pm
Saturday 9am - 9pm
Sunday 9am - 9pm

Telephone

9421664696

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Mahalakshmi Collection posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share