संदेश चष्मावाला

संदेश चष्मावाला डॉक्टरांच्या नंबर प्रमाणे स्वस्त दरात चष्मे बनवून मिळतील.

19/09/2020
🇮🇳HAPPY INDEPENDENCE DAY🇮🇳
15/08/2020

🇮🇳HAPPY INDEPENDENCE DAY🇮🇳

Unbrakable TR90 FRAME
07/07/2020

Unbrakable TR90 FRAME

Gogals
11/03/2020

Gogals

Night driving gogals
03/01/2020

Night driving gogals

Eye TestEnlarge the red Circle If u c 88 - left eye weakIf u c 83 - right eye weakIf u c 33 - both eyes weakIf u c 38 - ...
03/01/2020

Eye Test
Enlarge the red Circle
If u c 88 - left eye weak
If u c 83 - right eye weak
If u c 33 - both eyes weak
If u c 38 - both eyes good

01/01/2020

Yash Lenses Blue Block Lenses protects your from 420nm

Benefits and Features of Blue Block Lenses:

• Improved contrast on
• Reduced glare and improved contrast
• Sustainable eye health
• Reduced blue light and indoor
• Automatic adjustment to light condition outdoor
• Blocks harmful from

Click here for more details --> https://bit.ly/2o5hocI

Also available in

गॉगल कशासाठी वापरावा? कोणता वापरावा? – सोप्या शब्दात महत्वाचं!“गॉगल” प्रत्येक तरुण मनाची आवडीची वस्तू. प्रत्येक जण त्याच...
10/12/2019

गॉगल कशासाठी वापरावा? कोणता वापरावा? – सोप्या शब्दात महत्वाचं!

“गॉगल” प्रत्येक तरुण मनाची आवडीची वस्तू. प्रत्येक जण त्याच्या त्याच्या आवडीने गॉगल घेतो. काही जण तर 1-2 महिन्याला गॉगल बदलतात. 100 रुपयांपासून ते 5,000-10,000 पर्यन्त गॉगल काही जण घेतात. पण खरंच ते डोळे उघडे ठेवून गॉगल घेतात का? पेट्रोल पंपाच्या बाजूला मिळणारे अगदी कमी किमतीचे stylish गॉगल, तुमच्या डोळ्यांना किती महाग पडू शकतात याची कल्पना किती जणांना असेल? ठीके काही जण महागड्या दुकांना न मध्ये घेत असतील, पण जो गॉगल घेताय तो खरंच तुमच्या डोळ्यांना suitable आहे का याची खात्री किती जण करत असतील?

सर्व प्रथम, गॉगल ची गरज काय आहे, गॉगल घेण्यामाघे कारण काय? बरेच जण style साठी गॉगल घेतात. काही जण डोळ्यात कचरा जाऊ नये, ऊन लागू नये, तसेच थोडी style पण असावी म्हणून गॉगल घेतात. एक असा देखील वर्ग आहे जो गॉगल वापरतच नाही.
खरं तर गॉगल ही एक अशी वस्तू आहे जी की प्रत्येकाने वापरावी, अगदी लहान मुलां पासून ते मोठ्यानं पर्यंत, फक्त आणि फक्त एकाच मुख्य हेतू साठी, ते म्हणजे डोळ्यांचे संरक्षण!

आपण दिवसभरात भरपूर वेळेस सूर्य प्रकाशा मध्ये असतो, मुख्य करून प्रवास करताना. घर-ऑफिस-घर हा तर नेहमीचाच प्रवास. हा जो सूर्य प्रकाश आहे, तो वेगवेगळ्या wavelength च्या radiation पासून बनला आहे. त्यातले सर्वात घातक आहेत UV Radiations. UV radiations थोड्या प्रमाणात जर शरीरावर पडले तर ते आपल्या शरीरात व्हिटॅमिन D च्या निर्मितीस चालना देतात, पण हेच प्रमाण जर जास्त झाले तर ते शरीरासाठी हानिकारक आहे. शरीर तर कपड्यांची झाकलेले असते पण डोळ्यांचे काय? ते तर सरसकट रोज UV Radiation सहन करत असतात.

जर गूगल वर Effects of UV Radiation on Eyes सर्च केलं तर answer येतं —

Extended exposure to the sun’s UV rays has been linked to eye damage, including cataracts, macular degeneration, pingueculae, pterygia and photokeratitis that can cause temporary vision loss

तसेच डोळ्यांच्या कोपऱ्यांमध्ये ज्या wrinkles पडतात त्या देखील ह्याचाच एक परिणाम आहे.

तर आता एव्हाना समजलं असेल की आपल्या डोळ्यांना ह्या UV Radiation पासून वाचविले पाहिजे, त्यासाठी काय करावे तर Simply, 100% UV protection असणारा गॉगल वापरावा. रस्त्यावरचे स्वस्त गॉगल त्यामुळे डोळ्यांना महाग पडू शकतात. दुकानात सुद्धा गॉगल घेताना 100% UV Protection लेबल नसलेला गॉगल पाहायला देखील घेऊ नये. काही वेळेस महागडे गॉगल देखील 100% UV Protection देत नाहीत, त्यांची ती किंमत त्यांच्या sylish फ्रेम मुळे असू शकते. 100% UV-400 Protection असलेला गॉगल डोळ्यांचे 400 nanometer wavelength पर्यंत च्या UVA, UVB, UVC radiation पासून संरक्षण देतो. फक्त डार्क शेड असलेला गॉगल UV Protection देतो हा समज चुकीचा आहे.

या मध्ये एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की महागडे Polarised गॉगल हे UV Protection देत नाहीत.

Polarised गॉगल हा गॉगल चा एक वेगळा प्रकार आहे जो कि चमकणाऱ्या प्रकाशात “चांगली दृष्टी” देण्याचं काम करतो. त्यामुळे polarised गॉगल असणाऱ्यांनी ह्या भ्रमात राहू नये की आपला गॉगल डोळ्यांचे UV Radiation पासून देखील संरक्षण करतो. Polarised + 100% UV Protection, दोन्ही असलेला गॉगल सर्वोत्तम.

आपले डोळे आपल्या शरीराचे खूप नाजूक तसेच व्यक्तीची सुंदरता वाढविणारे घटक आहेत. त्यांच्या कोपऱ्यांना wrinkles पडलेल्या किंवा ते damage झालेले कोणालाही आवडणार नाहीत.

हे सुंदर जग, सुंदर (आणि धडधाकट!) डोळ्यांनी अधिक सुंदर दिसेल, त्यामुळे त्यांची काळजी घ्या…!

चष्मा डॉट. कॉम.
बोईसर.
9769752072

10/12/2019
10/12/2019

Order your blue block lenses now

Address

Boisar

Opening Hours

Monday 9am - 9pm
Tuesday 9am - 9pm
Wednesday 9am - 9pm
Thursday 9am - 9pm
Friday 9am - 9pm
Saturday 9am - 9pm
Sunday 9am - 9pm

Telephone

+919769752072

Alerts

Be the first to know and let us send you an email when संदेश चष्मावाला posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to संदेश चष्मावाला:

Shortcuts

Share