Lalit Kasat

Lalit Kasat शिवसैनिक ललित कासट 🏹
एक विचार, एक ध्येय – जनसेवा! 🚩

यशश्री सोशल फाउंडेशन, चंद्रपूर. 🇮🇳
समाज सबलीकरण (Empowerment), समाज कल्याण (Social Welfare) आणि सेवेसाठी समर्पित.
उद्देश: मजबूत भविष्यासाठी मदतीचे हात (Helping Hands) पुढे करणे.

नवदुर्गा – कराटे प्रशिक्षण आणि व्यक्तिमत्त्व विकास अभियान*मुलींसाठी मोफत 11 दिवसांचे सर्वांगीण प्रशिक्षण*👧 *वयोगट : 8 ते...
21/08/2026

नवदुर्गा – कराटे प्रशिक्षण आणि व्यक्तिमत्त्व विकास अभियान

*मुलींसाठी मोफत 11 दिवसांचे सर्वांगीण प्रशिक्षण*

👧 *वयोगट : 8 ते 14 वर्षे*

🥋 *कराटे प्रशिक्षण*

* Basic Karate, Stance & Discipline
* Basic Punch & Block
* Basic Kicks
* Self-Defense Techniques
* Attack & Defense Practice
* Self-Defense Drills
* Speed, Balance & Fitness
* Practical Self-Defense
* Karate Combination Practice
* Self-Defense Revision
* Final Karate Practice

🌟 *व्यक्तिमत्त्व व कौशल्य विकास*

* आत्मविश्वास व स्वतःची ओळख
* Personal Safety व सुरक्षितता मार्गदर्शन
* Communication Skills
* Leadership & Teamwork
* Cyber Safety व Social Media Awareness
* Basic First Aid
* Time Management
* Public Speaking व Stage Confidence
* Financial Literacy
* Goal Setting व Career Guidance
* Personality Assessment, Motivation & Certificate

📅 *प्रशिक्षण कालावधी : 28.09.2026 ते 08.10.2026*
📝 *नोंदणी अंतिम तारीख : 20.09.2026*

👤 *आयोजक : ललित कासट*
*शिवसैनिक, चंद्रपूर*

📞 *संपर्क : 9588607519* Lalit Kasat

थोर समाजसेवक आणि कुष्ठरोग्यांची सेवा करणारे पद्मभूषण बाबा  #आमटे यांना स्मृतीदिनी विनम्र अभिवादन !
09/02/2026

थोर समाजसेवक आणि कुष्ठरोग्यांची सेवा करणारे पद्मभूषण बाबा #आमटे यांना स्मृतीदिनी विनम्र अभिवादन !

अॅल-अॅनॉन परिवार समूह, चंद्रपूर यांचा १२ वा वर्धापन दिन समारंभ न्यू इंग्लिश हायस्कूल, चंद्रपूर येथे उत्साहपूर्ण व सकारात...
08/02/2026

अॅल-अॅनॉन परिवार समूह, चंद्रपूर यांचा १२ वा वर्धापन दिन समारंभ न्यू इंग्लिश हायस्कूल, चंद्रपूर येथे उत्साहपूर्ण व सकारात्मक वातावरणात यशस्वीरित्या संपन्न झाला. या निमित्ताने “मद्यपान – एक कौटुंबिक आजार” या विषयावर आयोजित करण्यात आलेल्या जनजागृती सभेला अॅल-अॅनॉन परिवारासह मीही उपस्थित होते.
मी महिला असल्याने घरची जबाबदारी, महिलांना भेडसावणाऱ्या अडचणी तसेच त्यांना सहन करावा लागणारा त्रास मी योग्यरीत्या समजू शकते. कार्यक्रमाचे अध्यक्षपद भूषविताना, मद्यव्यसन ही आजच्या समाजासमोर उभी असलेली एक गंभीर समस्या असल्याचे अधोरेखित केले. या क्षेत्रात ही संस्था अतिशय उत्कृष्ट कार्य करत आहे.
मद्यव्यसनामुळे पीडित असलेल्या महिला आज पुढे येऊन आपल्या भावना निर्भीडपणे व्यक्त करत आहेत. त्यातूनच त्यांचा व्यक्तिमत्त्व विकास होताना दिसून येतो. या माध्यमातून त्यांना आधार मिळत असून, परिस्थितीला तोंड देण्याची शक्ती प्राप्त होत आहे.
आपल्यालाच वाटते की आपणच या जगातील सर्वात दुःखी व्यक्ती आहोत; मात्र येथे आल्यानंतर समजते की आपल्यापेक्षाही अनेक महिला अधिक त्रास सहन करत दुःखात आपले जीवन व्यतीत करत आहेत. परंतु या संस्थेच्या मदतीने या महिला आज त्या परिस्थितीला समर्थपणे सामोरे जात असून, जगण्याची नवी उमेद मनाशी बाळगत आहेत. म्हणूनच संस्थेचे हे कार्य अतिशय उत्कृष्ट, समाजाभिमुख व समाजाच्या हिताचे आहे.
या संस्थेच्या कार्याला माझा सलाम!

जय जय सद्गुरू गजानना। रक्षक तुची भक्तजना ।। निर्गुण तू परमात्मा तू । सगुण रूपात गजानन तू ।।संत श्री गजानन महाराजप्रकटदिन...
08/02/2026

जय जय सद्गुरू गजानना। रक्षक तुची भक्तजना ।। निर्गुण तू परमात्मा तू । सगुण रूपात गजानन तू ।।
संत श्री गजानन महाराज
प्रकटदिनानिमित्त कोटी कोटी वंदन !
।। गण गण गणात बोते ।।

ज्यांनी आपली काया झिजवून बाबासाहेबांच्या महाकार्याला साथ दिली त्या माता रमाबाई आंबेडकर यांना जयंतीनिमित्त कृतज्ञतापूर्वक...
07/02/2026

ज्यांनी आपली काया झिजवून बाबासाहेबांच्या महाकार्याला साथ दिली त्या माता रमाबाई आंबेडकर यांना जयंतीनिमित्त कृतज्ञतापूर्वक अभिवादन.

स्वरकोकिळा, गानसम्राज्ञी, भारतरत्न लता मंगेशकर यांच्या पुण्यतिथी दिनी विनम्र अभिवादन!
06/02/2026

स्वरकोकिळा, गानसम्राज्ञी, भारतरत्न लता मंगेशकर यांच्या पुण्यतिथी दिनी विनम्र अभिवादन!

चंद्रपूर जिल्ह्याचे प्रसिद्ध बालरोगतज्ज्ञ स्व. डॉ. गोपाल मुंधडाजी यांचे दुःखद निधन ही चंद्रपूर जिल्ह्यासह संपूर्ण समाजास...
05/02/2026

चंद्रपूर जिल्ह्याचे प्रसिद्ध बालरोगतज्ज्ञ स्व. डॉ. गोपाल मुंधडाजी यांचे दुःखद निधन ही चंद्रपूर जिल्ह्यासह संपूर्ण समाजासाठी मोठी हानी आहे. रुग्णसेवेला समर्पित जीवन, मायेने व संवेदनशीलतेने हजारो बालकांना दिलेले नवे आयुष्य आणि समाजासाठी केलेले योगदान कायम स्मरणात राहील.
ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो आणि कुटुंबीयांना हे दुःख सहन करण्याची शक्ती देवो, हीच प्रार्थना.
💐 भावपूर्ण श्रद्धांजली 💐

गजवदन चतुर्थी संकटी मोरयाची। पूजा बांधिली माणिका मोतियांची ||संकष्टी चतुर्थी निमित्त मंगलमय शुभेच्छा!
05/02/2026

गजवदन चतुर्थी संकटी मोरयाची। पूजा बांधिली माणिका मोतियांची ||
संकष्टी चतुर्थी निमित्त मंगलमय शुभेच्छा!

🔥 मराठा शौर्याचा तेजस्वी वारसा! 🔥शूरवीर मराठा मावळा, सुभेदार तानाजी मालुसरे यांच्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन 🙏🚩 #...
04/02/2026

🔥 मराठा शौर्याचा तेजस्वी वारसा! 🔥
शूरवीर मराठा मावळा, सुभेदार तानाजी मालुसरे यांच्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन 🙏🚩
#तानाजीमालुसरे #मराठाशौर्य #वीरमराठा #शिवरायांचेमावळे #पुण्यतिथी #अभिवादन

Address

Chandrapur
442402

Telephone

+91 89756 75686

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Lalit Kasat posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share