07/02/2026
*स्नेह मेळावा-सप्रेम नमस्कार*
आपणास विनंती करण्यात येते की, खेळ पैठणीचा महोत्सव यामध्ये आपण आमच्या विनंतीस मान देऊन प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहिल्याबद्दल एक स्नेह मेळावा आयोजित करण्यात आला व *२१ मान्यवरां मधून १ पैठणी महाविजेती ठरली*, सर्व मान्यवरांचे खूप खूप आभार !!
महापैठणी विजेत्या *सौ. प्रणिताताई कांबळे मॅडम, देगलूर* यांचे खूप खूप अभिनंदन !!!
देगलूरच्या सन्मानीय *सौ. लताताई अविनाशराव हासनाळकर, देगलूर* यांचे धन्यवाद !
*'अनुप विजया वस्त्रालय' संक्रांत महोत्सव: खेळ पैठणीचा – सन्मान मान्यवरांचा*