Shivshahi Paithani Sh*tal

Shivshahi Paithani Sh*tal Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Shivshahi Paithani Sh*tal, Clothing (Brand), Hinganghat.

11/07/2024

*शिवशाही (येवला पैठणी) वार्षिक भिशी योजना 🚩आपण सर्व स्त्रियांचं शिवशाही पैठणी चे स्वप्न पूर्ण करण्यासाठी घेऊन आलो आहोत"*
💖🌷🌷🌷🌷🌷🌷🌷💖

*कालावधी : 10 जुलै 2024 ते 10 जुन 2025*

*(Entry Starts from 1 July 2024)*

🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚
*1)* प्रत्येक महिन्याचे ₹1000/- या हिशोबाने 12 महिने पैसे भरावे लागणार आहेत.

➡️ *12 व्या महिन्यात शेवटचा भिशी हप्ता भरून सर्व सदस्यांना रू. 12000 ची शॉपिंग करता येईल.*💫💫

➡️ तसेच *गिफ्ट 🎁 म्हणुन सर्व भिशी मेंबर्स ना शिवशाही कडून मिळणार आहे, 1300₹ किमतीची सुंदर अशी गडवाल साडी 🥳🥳*

➡️ सहभागी सदस्यांना भिशी कालावधी पूर्ण होईपर्यंत बाहेर पडता येणार नाही.

*2)* प्रत्येक महिन्याच्या 1 ते 8 तारखेपर्यंत ₹.1000 /- दिलेल्या Account details वर ऑनलाईन जमा करावे.

Gpay, phone pay

*3)* Payment केल्यानंतर receipt भिशी ग्रुप वर upload करावी.
(Payment Receipt खाली स्वतःचे पूर्ण नाव टाकावे.)

*4)* पैसे शिवशाही नेटवर्क अकाऊंट वर जमा केल्याची Receipt ग्रुप वर पाठवली जाईल.

*5)* *सदस्यांना Pure Silk पैठणी घ्यायची असेल तर वरील पैसे भरून घेता येईल. तुम्ही 12000 रू पर्यंत किंवा त्यापेक्षा जास्त अतिरिक्त रक्कम भरून shopping करू शकता.*

*6)* शिवशाही पैठणी मध्ये उपलब्ध पैठण्यामधून तुम्ही तुमच्या आवडीनूसार कलर निवडू शकता.🤩

*7)* *Pure Silk घ्यायची असेल तर व्हीडिओ कॉल करून, आवडी प्रमाणे तुम्हाला pure silk पैठणी घेता येईल.🤗🤗*

*8)* भिशी ग्रुप मधे महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यातील सदस्य जॉईन होऊ शकतो.

*9)* तसेच प्रत्येकाने आधार कार्ड चा फोटो व त्या खाली आपला सध्याचा पत्ता लिहून पाठवायचा आहे

*10)* *शिवशाही पैठणीची गुणवत्ता या बाबतीत निश्चिंत रहा.*💖

शितल गौतम

*( शिवशाही भिशी संघटना सदस्य )*
*शिवशाही नेटवर्क, महाराष्ट्र राज्य*
🚩🚩🚩🚩🚩

IMP. Note:- शिवशाही भिशी शॉपिंग *फक्त ऑनलाईन करता येईल*.

इतर कोणत्याही शिवशाही शाखेतून शॉपिंग करता येणार नाही.

*भिशी हप्ते दिलेल्या तारखेत भरणे बंधनकारक आहे.*

भिशी ग्रुप अर्ध्यात सोडून जाता येणार नाही, जर तशी अडचण असेल तर भिशी मेंबरला रिफंड मिळणार नाही.

*शिवशाही पैठणी नेटवर्क, महाराष्ट्र राज्य*

Hi
11/07/2024

Hi

Address

Hinganghat

Alerts

Be the first to know and let us send you an email when Shivshahi Paithani Sh*tal posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share