19/06/2026
मी नेहमी तिला म्हणते नको करू नको दमू यावर तीच एकच उत्तर असते मी आहे तोपर्यंत घरचे वळवण खाऊन घे! तु पण बाजारातुन आणले तर मुलान समजणारच नाही की हे सगळे घरी पण बनवता येते!
खांदेशी वाळवण! आज सगळे mummy ने करून पाठवले!