03/05/2023
*शिवशाही ब्रँण्ड येवला पैठणी भिशी योजना "
🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚
🎊🎊🎊🎊🎊🎊🎊🎊
चला तर मग आपण सर्वजणी मिळून प्रत्येक स्त्रीच *शिवशाही पैठणी* च स्वप्न पूर्ण करू...🥰
आपल्या या ग्रुप साठी खालील गोष्टी महत्वाच्या आहेत-
*1)* ग्रुप 12 मेंबर्स चा असेल. प्रत्येक महिन्याचे ₹ (100,200,300,400,500) या हिशोबाने 10 महिने पैसे भरावे लागणार आहेत. यापैकी एकाही मेंबर ला 10महिने बाहेर पडता येणार नाही.
*2)* शिवशाही पैठणीची किंमत 1000/- पासून पुढे आहे.
*3)* प्रत्येक महिन्याच्या 1 ते 8 तारखेपर्यंत ₹........ /- दिलेल्या Account details वर ऑनलाईन किंवा नगदी जमा करावे.
*4)* Payment केल्यानंतर receipt आपल्या ग्रुप वर upload करावी.
(Payment Receipt खाली स्वतःचे पूर्ण नाव टाकावे.)
*5)* प्रत्येक महिन्याच्या 10 तारखेला चिठ्ठी पद्धतीने भिशी काढली जाईल. त्याचा व्हिडिओ तुम्हाला पाठविला जाईल.
*6)* शिवशाही पैठणी मध्ये तुम्ही तुमचा नंबर लागल्यावर त्यावेळी जे कलेक्शन अव्हेलेबल असेल त्यातल्या अव्हेलेबल असलेल्या साड्या तुम्ही निवडू शकता.
*7)* भिशी ग्रुप मधे महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यातील सदस्य जॉईन होऊ शकतो.
*8)* भिशी winner ने 15 तारखेपर्यंत आपल्या साडीची चॉईस करून ऑर्डर देणं बंधनकारक राहील...
*9)* तसेच प्रत्येकाचा एक फोटो, आधार कार्ड चा फोटो व त्या खाली आपला पत्ता लिहून पाठवायचा आहे.
*10)* साडीची गुणवत्ता या
बाबतीत निश्चिंत रहा.
🚩🚩🚩🚩🚩*शिवशाही लीडर*
*रोहिणी पाटील*
*Contact - 7738275491*
*शिवशाही नेटवर्क, महाराष्ट्र राज्य*