26/08/2026
या रक्षाबंधनाला तुमच्या साडीच्या लूकमध्ये आणा Traditional Elegance आणि Trendy Style चा सुंदर संगम.
Omkar Fashion Mall मध्ये खास Raksha Bandhan साठी आली आहे Catalog Print साड्यांची आकर्षक Collection, तीही फक्त ₹899/- मध्ये.
Position Print, सुंदर Mirror Work आणि Pure Cotton Fabric मुळे या साड्या दिसायला सुंदर तर आहेतच, पण आरामदायी देखील आहेत.
Multiple Patterns, Designs आणि Beautiful Colours मध्ये उपलब्ध असलेल्या या Collection मधून तुमच्या आवडीची Perfect Saree निवडा आणि सणाचा Look करा आणखी खास.
मग उशीर कशाला? तुमच्या आवडत्या साडीची निवड करण्यासाठी आजच भेट द्या Omkar Fashion Mall ला.
📍 अमृतनगर – अमृतनगर फाटा
📞 91 3232 5758
📍 कोडोली – कोडोली अर्बनसमोर
📞 9112 733 533
❤️ 💯