Aditya Collection

Aditya Collection Aditya Collection Leading Brand in Kolhapur

सुप्रसिद्ध कवी, लेखक, प्रकाशक व दिग्दर्शक मा. अनिल म्हमाने यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक सदिच्छा!
20/04/2026

सुप्रसिद्ध कवी, लेखक, प्रकाशक व दिग्दर्शक मा. अनिल म्हमाने यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक सदिच्छा!

 ामानव_डॉ. बाबासाहेब आंबेडकर ाष्ट्रीय_विचार_प्रेरणा_पुरस्कार-2026---------------------------------महामानव डॉ. बाबासाहेब ...
13/03/2026

ामानव_डॉ. बाबासाहेब आंबेडकर
ाष्ट्रीय_विचार_प्रेरणा_पुरस्कार-2026
---------------------------------
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना आदर्श मानून विविध जनसेवेच्या क्षेत्रात कार्यरत असणाऱ्यांना महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय विचार प्रेरणा पुरस्कार देऊन शनिवार दि. 11 एप्रिल, 2026 रोजी सकाळी 10:30 वा. कोल्हापूर येथे सन्मानित करण्यात येणार आहे.
---------------------------------
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर
राष्ट्रीय विचार प्रेरणा पुरस्कार-2026
या पुरस्कारासाठी आपल्या कार्याची माहिती आमच्याकडे
7972607897 या व्हाट्सॲपच्या नंबरवर दि. 1 एप्रिल पर्यंत पाठवावी. सोबत दोन आयडेंटी साईज फोटोही पाठवावे.
---------------------------------
विनंती
1. या पुरस्कारासाठी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार मान्य असणारा कोणताही भारतीय नागरिक माहिती पाठवू शकतो.
2. पुरस्काराचे स्वरूप : मानाचा फेटा, सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र आणि पुस्तके.
3. पुरस्कार देण्यास संख्येची मर्यादा असल्यामुळे ज्यांची माहिती प्रथम येईल त्यांचाच प्रथम विचार केला जाईल.
4. निवड स्वातंत्र्य निवड समितीकडे राखीव असेल.
5. नियम व अटी लागू.
---------------------------------
मानवतावादी सांस्कृतिक चळवळ
बालसाहित्य कलामंच
---------------------------------
अधिक माहितीसाठी संपर्क
7972607897 (अंतिमा कोल्हापूरकर)
अधिकची माहिती हवी असल्यास
फोन करण्याची वेळ
सकाळी 11:00 ते सायंकाळी 6:00
-----------------

 ाष्ट्रीय_संविधान_सन्मान_पुरस्कार-2025----------------------------आपल्या कार्याची माहिती आजच पाठवा...-------------------...
28/10/2025

ाष्ट्रीय_संविधान_सन्मान_पुरस्कार-2025
----------------------------
आपल्या कार्याची माहिती आजच पाठवा...
----------------------------
भारतीय संविधान फक्त एक लिखित ग्रंथ नाही तर तमाम भारतीय नागरिकांना सन्मानाने जगण्याचे अधिकार देणारा दस्तावेज आहे. भारतीय संविधान प्रत्येकाने समजून घेणे व आपल्या हृदयात जोपासणे गरजेचे आहे. भारतीय संविधानावर निष्ठा ठेऊन समाजात जनजागृती करण्याचे काम अनेकजण करत आहेत. अशा विविध जनसेवेच्या क्षेत्रात दखलपात्र कार्य करणार्‍या निवडक संविधानवादी व्यक्तिमत्वाचा दरवर्षीप्रमाणे याही वर्षी सन्मान करण्याचा मानस आहे.
मानवतावादी सांस्कृतिक चळवळ
आणि
संविधान जनजागृती अभियान यांच्या वतीने
राष्ट्रीय संविधान सन्मान पुरस्कार
देऊन दि. 26 नोव्हेंबर, 2025 रोजी सायं. 5:00 वा. राजर्षी शाहू स्मारक भवन, दसरा चौक, कोल्हापूर या ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करणार आहोत.
---------------------------------
आपणास विनंती अशी की,
राष्ट्रीय संविधान सन्मान
पुरस्कारासाठी आपल्या कार्यकर्तृत्वाचा आढावा घेणारी माहिती आमच्याकडे दि. 20 नोव्हेंबर, 2025 पर्यंत 8421364129 या वॉट्सअप नंबरवर पाठवून आम्हाला आपल्या कार्याचा सन्मान करण्याची संधी उपलब्ध करून द्यावी.
---------------------------------
विनंती :-
सदर संदेश आपल्या आवती-भोवतीच्या संविधानवादी लोकांपर्यंत पाठवावा ही विनंती...
---------------------------------
टीप:-
1. महाराष्ट्रातील शेतकरी, शेतमजूर, विविध क्षेत्रातील संघटित-असंघटित कामगार, कारागीर, लहान-मोठे उद्योजक, शिक्षक, प्राध्यापक, विद्यार्थी, डॉक्टर, वकील, पत्रकार, कलाकार, राजकीय पक्ष व त्यांचे नेते, सामाजिक संस्था व त्यांचे कार्यकर्ते (स्त्री-पुरुष दोघेही) आपल्या कार्याची माहिती पाठवू शकतात.
2. माहिती पाठविताना स्वतः चा एक आयडेंटिटी साईज फोटो, आपल्या कार्याचा संदर्भासह थोडक्यात वृतांत पाठवावा.
3. माहिती पाठवण्यासाठी : 8421364129
या व्हाट्सअप नंबरचा वापर करावा.
4. पुरस्काराचे स्वरूप
मानाचा फेटा, सन्मानचिन्ह, मानपत्र आणि पुस्तके
5. ज्यांचा प्रस्ताव प्रथम येईल त्यांचाच प्रथम विचार केला जाईल.
6. फोन करण्याची वेळ : सकाळी 10:00 ते सायं. 6:00 वाजेपर्यंत.
7. निवड स्वातंत्र्य निवड समितीकडे राखीव असेल.
---------------------------------
सदर संदेश आपल्या विचारांचा परीघ वाढविण्यासाठी,
इतरांना पाठवावा ही विनंती.
---------------------
मानवतावादी सांस्कृतिक चळवळ
संविधान जनजागृती अभियान
संपर्क
8421364129 (अंतिमा कोल्हापूरकर)
-------------------

 ्यशोधक_राष्ट्रीय_आदर्श_शिक्षक_पुरस्कार-2025आणि  ात्मा_फुले_राष्ट्रीय_सन्मान_पुरस्कार-2025------------------------------...
25/10/2025

्यशोधक_राष्ट्रीय_आदर्श_शिक्षक_पुरस्कार-2025
आणि
ात्मा_फुले_राष्ट्रीय_सन्मान_पुरस्कार-2025
---------------------------------
पुरस्कार वितरण
26 नोव्हेंबर, 2025
रोजी सायं. 5:00 वा.
राजर्षी शाहू स्मारक भवन, कोल्हापूर
---------------------------------
महात्मा फुले यांच्या विचारांना आदर्श मानून सक्षम भारतीय नागरिक घडवण्यासाठी शिक्षण क्षेत्रात सामाजिक बांधिलकी मानून ज्ञानदान करत विविध नाविन्यपूर्ण उपक्रमातून प्रत्यक्ष शिक्षण क्षेत्रात भरीव योगदान देणाऱ्या नवनिर्मितीक्षम शिक्षक व शिक्षिकांना तसेच शिक्षणबाह्य क्षेत्रात सामाजिक भूमिका घेऊन प्रबोधनपर कार्य करणाऱ्या कला, साहित्य, संस्कृती, शिक्षण, आरोग्य, राजकारण, समाजकारण आणि विविध जनसेवेच्या क्षेत्रातील मान्यवरांना
सत्यशोधक राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार-2025
आणि
महात्मा फुले राष्ट्रीय सन्मान पुरस्कार-2025
देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.
---------------------------------
आपणास विनंती अशी की,
या मानाच्या, सन्मानाच्या दोन्ही राष्ट्रीय पुरस्कारासाठी शक्य असेल त्यांनी आपल्या कार्याचा आढावा घेणारा प्रस्ताव आमच्याकडे 7972607897 या व्हाट्सॲपच्या नंबरवर दि. 20 नोव्हेंबर पर्यंत पाठवावा. सोबत दोन आयडेंटी साईज फोटोही पाठवावे.
---------------------------------
विनंती
1. या पुरस्कारासाठी कोणताही भारतीय नागरिक माहिती पाठवू शकतो.
2. एक व्यक्ती दोन्ही पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठवू शकतो.
3. पुरस्काराचे स्वरूप : मानाचा फेटा, सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र आणि पुस्तके.
4. पुरस्कार देण्यास संख्येची मर्यादा असल्यामुळे ज्यांची माहिती प्रथम येईल त्यांचाच प्रथम विचार केला जाईल.
5. ज्या मान्यवरांनी अगोदरच आमच्याकडे माहिती पाठवली आहे त्यांनी फक्त आपले नाव व पत्ता पाठवावा.
6. निवड स्वातंत्र्य निवड समितीकडे राखीव असेल.
---------------------------------
नियम व अटी लागू.
---------------------------------
सत्यशोधक प्रागतिक मंच
निर्मिती विचारमंच
---------------------------------
अधिक माहितीसाठी संपर्क
7972607897
फोन करण्याची वेळ
सकाळी 11:00 ते सायंकाळी 5:00
-----------------

 ुस्तक_माणसाचं_मस्तक_घडवतं...घडलेलं मस्तक कुणाचं गुलाम होत नाही...म्हणूनप्रत्येकाच्या घरात स्वतः चे ग्रंथालय हवेच...----...
09/10/2025

ुस्तक_माणसाचं_मस्तक_घडवतं...
घडलेलं मस्तक कुणाचं गुलाम होत नाही...
म्हणून
प्रत्येकाच्या घरात स्वतः चे ग्रंथालय हवेच...
-------------------------
चला, विचारांचे सीमोल्लंघन करु या!
या ा_दिवाळीत
पुस्तके खरेदी करुन ज्ञानरुपी फराळ वाटू या!
-------------------------
ंविधान_जनजागृती_अभियानाच्या_मदतीसाठी सदर ग्रंथ जास्तीत जास्त खरेदी करून सहकार्य करावे ही विनंती!
-------------------------
ारतीय_संविधानातील_लोकमंत्र
ग्रंथ प्रत्येकांनी वाचलाच पाहिजे...
----------------------------
सुप्रसिद्ध विधिज्ञ आणि
भारतीय संविधानाचे अभ्यासक
. जयंत जायभावे
लिखित
भारतीय संविधानातील लोकमंत्र
----------------------------
भारतीय संविधानातील लोकमंत्र
ग्रंथात काय वाचाल?
भारतीय घटनेची निर्मिती...
घटनेची उद्देशिका व त्यामागील विचार...
घटनेची रचना...
भारतीय नागरिकत्व व घटना...
नागरिकांचे मूलभूत अधिकार...
घटनेची मार्गदर्शक तत्त्वे...
घटनेने नेमून दिलेली नागरिकांची मूलभूत कर्तव्ये...
संविधानामधील 'शासन' संकल्पना...
संघराज्य व राज्य यांचे आपसातील संबंध व हक्क...
स्वायत्त कारभार : कायदा मंडळ, कार्यकारी मंडळ न्यायपालिका...
स्वायत्त आयोग...
आणीबाणी संकल्पना...
अल्पसंख्यांक, मागासलेला वर्ग व आरक्षण...
जनहित याचिका उगम व विकास...
संविधान-कायदा-नागरिक यांचा समन्वय...
आणि
भारतीय संविधानातील लोकमंत्र...
----------------------
ग्रंथाची मूळ किंमत : रु. 500/-
1 ग्रंथ घेतल्यास : रु. 450/-
10 ग्रंथ घेतल्यास : रु. 4,000/-
25 ग्रंथ घेतल्यास : रु. 9,000/-
50 ग्रंथ घेतल्यास : रु. 17,500/-
----------------------------
भारतीय संविधानातील लोकमंत्र...
या भारतीय संविधानातील मूलभूत विचार आणि आशय तत्त्वाला नव्याने समजून घेण्यासाठी तयार करण्यात आलेला ग्रंथ विद्यार्थी, शिक्षक, प्राध्यापक, वकील, कामगार, डॉक्टर, पत्रकार, साहित्यिक, कलावंत, सामाजिक कार्यकर्ते आणि राजकीय नेते यांनी वाचलाच पाहिजे.
अशा महत्वपूर्ण ग्रंथाच्या
जास्तीत जास्त प्रतींची आजच नोंदणी करा!
----------------------------
महत्त्वाचे : यातून जमा झालेली रक्कम संविधान जनजागृती अभियानाला दिली जाईल.
----------------------------
9322258008 या गुगल पे / फोन पे नंबरवर
ग्रंथांची रक्कम पाठवल्यानंतर त्याचा स्क्रीनशॉट,
आपले संपूर्ण नाव व सविस्तर पत्ता
9322258008
या व्हाट्सॲपच्या नंबरवर पाठवावा.
कामकाजाच्या काहीच दिवसात
ग्रंथ आपणास घरपोच पाठवले जातील.
----------------------------
निर्मिती/संवाद प्रकाशन
873, क/2, सी वॉर्ड, सिध्दीश्री प्लाझा,
राजाराम रोड, कोल्हापूर-416002
----------------------------
संपर्क : 9322258008, 9822472109
----------------------------
सदर मेसेज संविधान प्रेमींना आणि इतर वाचक रसिकांना जास्तीत जास्त पाठवून सहकार्य करावे ही विनंती.

 ात्मा गांधीजी राष्ट्रीय सन्मान पुरस्कार-2025---------------------------------शक्य असेल त्यांनी माहिती पाठवावी...-------...
13/09/2025

ात्मा गांधीजी राष्ट्रीय सन्मान पुरस्कार-2025
---------------------------------
शक्य असेल त्यांनी माहिती पाठवावी...
---------------------------------
राष्ट्रपिता महात्मा गांधीजी
यांच्या विचारांना आदर्श मानून कला, साहित्य, संस्कृती, शिक्षण, आरोग्य, राजकारण, समाजकारण आणि विविध जनसेवेच्या क्षेत्रात कार्यरत असणाऱ्यांना महात्मा गांधीजी नवविचारमंच आणि संवाद प्रकाशन च्या वतीने
महात्मा गांधीजी राष्ट्रीय सन्मान पुरस्कार-2025
देऊन गुरुवार दि. 2 ऑक्टोंबर, 2025
रोजी दुपारी 1:00 वा.
राष्ट्रपिता महात्मा गांधीजी यांच्या जयंती निमित्त...
राजर्षी शाहू स्मारक भवन, दसरा चौक, कोल्हापूर येथे
सन्मानित करण्याचे नियोजन आहे.
---------------------------------
आपणास विनंती अशी की,
महात्मा गांधीजी राष्ट्रीय सन्मान पुरस्कार-2025
या पुरस्कारासाठी आपल्या कार्याची माहिती आमच्याकडे
8421364129 या व्हाट्सअपच्या नंबरवर दि. 20 सप्टेंबर, 2025 पर्यंत पाठवावी.
---------------------------------
विनंती
1. या पुरस्कारासाठी महात्मा गांधीजी यांचे विचार मान्य असणारा कोणताही भारतीय नागरिक माहिती पाठवू शकतो.
2. पुरस्काराचे स्वरूप : मानाचा फेटा, सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र आणि पुस्तके.
3. पुरस्कार देण्यास संख्येची मर्यादा असल्यामुळे ज्यांची माहिती प्रथम येईल त्यांचाच प्रथम विचार केला जाईल.
4. ज्या मान्यवरांनी अगोदरच आमच्याकडे माहिती पाठवली आहे त्यांनी फक्त आपले नाव व पत्ता पाठवावा.
5. निवड स्वातंत्र्य निवड समितीकडे राखीव असेल.
6. नियम व अटी लागू.
---------------------------------
महात्मा गांधीजी नवविचारमंच
संवाद प्रकाशन
873, क/2, सी वॉर्ड,
सिध्दीश्री प्लाझा, राजाराम रोड,
कोल्हापूर-416002
---------------------------------
संपर्क : 8421364129
-----------------

 ्षवेधी महिला सन्मानराष्ट्रीय पुरस्कार-2025------------------सामाजिक बांधिलकी जपत तिच्यासाठी आणि तिला फुलवण्यासाठी सतत न...
04/09/2025

्षवेधी महिला सन्मान
राष्ट्रीय पुरस्कार-2025
------------------
सामाजिक बांधिलकी जपत तिच्यासाठी आणि तिला फुलवण्यासाठी सतत नाविन्यपूर्ण प्रयत्न करत सृजनशील समाज निर्मितीमध्ये योगदान देणाऱ्या कला, साहित्य, संस्कृती, शिक्षण, आरोग्य, राजकारण, समाजकारण आणि विविध जनसेवेच्या क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या फक्त महिलांना लक्षवेधी महिला सन्मान राष्ट्रीय पुरस्कार देऊन रविवार, दि. 26 ऑक्टोंबर, 2025 रोजी सकाळी 10:30 वा., राजर्षी शाहू स्मारक भवन, दसरा चौक, कोल्हापूर येथे होणाऱ्या फक्त महिलांनी, फक्त महिलांसाठी आयोजित केलेल्या पहिल्या स्त्रीवादी साहित्य संमेलनात सन्मानित करण्याचा मानस आहे.
------------------------
या राष्ट्रीय पुरस्कारासाठी 9322258008 या व्हाट्सॲपच्या नंबरवर दि. 10 ऑक्टोंबर पर्यंत फक्त महिलांनीच आपल्या दखलपात्र कार्यकर्तृत्वाचा आढावा घेणारा प्रस्ताव थोडक्यात पाठवावा.
---------------
नियम व अटी लागू...
----------------------
आम्ही भारतीय महिला मंच
----------------------
संपर्क : 9322258008
----------------------

चला!या दिवाळीत फराळासोबत पुस्तके भेट देऊयातज्ञानाचा फराळ वाटूया!-------------------------1640/- रुपयांची पुस्तके फक्त999...
28/10/2024

चला!
या दिवाळीत फराळासोबत पुस्तके भेट देऊयात
ज्ञानाचा फराळ वाटूया!
-------------------------
1640/- रुपयांची पुस्तके फक्त
999/- रुपयांमध्ये
घरपोच
-------------------------------
सदर उपक्रम 30 नोव्हेंबर, 2024 पर्यंत प्रथम
ग्रंथ खरेदी करणाऱ्या फक्त 50 लोकांना मर्यादित
-------------------------
आपला संच आजच बुक करा
---------------------
पुस्तकांची यादी....
1. भारतीय संविधान : का वाचावे व का वाचवावे?|
प्रा. डॉ. श्रीपाद देसाई |
रु. 110/-
2. आंबेडकरी शिक्षणाचा परिप्रेक्ष |
प्रा. डॉ. गिरीश मोरे |
रु. 140/-
3. डॉ. नरेंद्र दाभोलकर : व्यक्ती आणि विचार |
प्राचार्य डॉ. राजेखान शानेदिवाण |
रु. 300/-
4. आपला खरा धर्म कोणता? |
चंद्रकांत फडतरे |
रु. 75/-
5. स्पर्धा परीक्षेला सामोरे जाताना... |
प्रा. डॉ. अमर कांबळे |
रु. 150/-
6. भारतीय स्त्रियांचे स्वातंत्र्य? |
संपादक : प्रा. डॉ. शोभा चाळके |
रु. 100/-
7. महाराष्ट्राचे शिल्पकार
मा. यशवंतराव चव्हाण यांचे विचार |
प्राचार्य डॉ. राजेखान शानेदिवाण |
रु. 120/-
8. विद्रोही साहित्याचे जनक अण्णा भाऊ साठे |
प्रा. डॉ. बाबुराव गुरव |
रु. 60/-
9. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर |
प्रा. डॉ. अमर कांबळे |
रु. 60/-
10. नवयुगातील राष्ट्रपुरुष राजर्षी शाहू महाराज |
अनिल म्हमाने |
रु. 30/-
11. ओबीसी : काल, आज आणि उद्या |
संपादक : प्राचार्य डॉ. सुरेश वाघमारे |
रु. 195/-
12. भारतीय मुसलमान |
प्राचार्य डॉ. राजेखान शानेदिवाण |
रु. 300/-
-----------------------
विनंती :
आपणास वरील संच हवा
असल्यास आपण रु. 999/-
07058479212 या फोन पे/गुगल पे
नंबरवर रक्कम पाठवून त्याचे
डीटेल्स, आपले संपूर्ण नाव व पत्ता
07058479212
या व्हाट्सअप नंबरवर पाठवावा. कामकाजाच्या काहीच दिवसात पुस्तके आपणास घरपोच मिळतील.
---------------------
आदित्य बुक शॉप
873, क/2, सी वॉर्ड,
सिध्दीश्री प्लाझा, राजाराम रोड,
उमा टॉकिज चौका जवळ,
सिद्धिविनायक मंदिरा समोर,
कोल्हापूर-416002
--------------------
07058479212
---------------------
सदर संदेश इतर वाचक रसिकांना
पाठवून सहकार्य करावे ही विनंती.

Address

Shidhivinayak Mandir Opposit Side
Kolhapur
416005

Opening Hours

Monday 10am - 7pm
Tuesday 10am - 7pm
Wednesday 10am - 7pm
Thursday 10am - 7pm
Friday 10am - 7pm

Telephone

+917447476667

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Aditya Collection posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Aditya Collection:

Share

Category