S. D. Waichal & Son's

S. D. Waichal & Son's We provide Stitching Services as per customer’s requirements with new fashions:
Shirt
Pant
Salwar

We provide Stitching Services as per customer’s requirements with new fashions:
Shirt
Pant
Salwar Kurta
Jackets
Coating
Safari
Suits
Jodhpuri
Sherwani
Uniforms-School, Collage, Police, Hospital
Aprons

आज बलिप्रतिपदा,दिवाळीचा पाडवा.राहो सदा नात्यात गोडवा. दिवाळी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!                              ...
26/10/2022

आज बलिप्रतिपदा,
दिवाळीचा पाडवा.
राहो सदा नात्यात गोडवा.
दिवाळी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!

फुलों का तारो का सबका कहना है,एक हजारो में मेरी बहना है…भाऊबीजेच्या मनःपूर्वक शुभेच्छा!                                 ...
26/10/2022

फुलों का तारो का सबका कहना है,
एक हजारो में मेरी बहना है…
भाऊबीजेच्या मनःपूर्वक शुभेच्छा!

रांगोळीच्या सप्तरंगात सुखाचे दीप उजळू दे,लक्ष्मीच्या पावलांनी घर सुख-समृद्धीने भरूदे!लक्ष्मीपूजन निमित्त हार्दिक शुभेच्छ...
24/10/2022

रांगोळीच्या सप्तरंगात सुखाचे दीप उजळू दे,
लक्ष्मीच्या पावलांनी घर सुख-समृद्धीने भरूदे!
लक्ष्मीपूजन निमित्त हार्दिक शुभेच्छा!

स्नेहाचा सुगंध दरवळला..आनंदाचा सण आला..सौख्य, समृद्धी लाभो तुम्हाला..एस. डी. वायचळ अँड सन्स च्या असंख्य ग्राहकांना दीपाव...
24/10/2022

स्नेहाचा सुगंध दरवळला..
आनंदाचा सण आला..
सौख्य, समृद्धी लाभो तुम्हाला..
एस. डी. वायचळ अँड सन्स च्या असंख्य ग्राहकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा..!

लक्ष्मी आली तुमच्या दारी,सुख समृद्धी व शांती घेऊन घरी…धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा!
22/10/2022

लक्ष्मी आली तुमच्या दारी,
सुख समृद्धी व शांती घेऊन घरी…
धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा!

आजपासून सुरु होणाऱ्या दिवाळी सण आणि वसुबारसच्या आपणास व आपल्या परिवारास हार्दिक शुभेच्छा!
21/10/2022

आजपासून सुरु होणाऱ्या दिवाळी सण आणि वसुबारसच्या आपणास व आपल्या परिवारास हार्दिक शुभेच्छा!

SD Waichal and Sons wishes Every Indian a Very Happy 75th Independence Day.
14/08/2022

SD Waichal and Sons wishes Every Indian a Very Happy 75th Independence Day.

May you continue to grow wiser every day! May this Eid bring happiness to you and your family. Eid al-Adha Mubarak!     ...
10/07/2022

May you continue to grow wiser every day! May this Eid bring happiness to you and your family. Eid al-Adha Mubarak!

"समाजाचे कल्याण हेच स्वतःचे कल्याण " ही शिकवण देणाऱ्या थोर समाजसुधारक लोकराजा राजर्षी छ्त्रपती शाहू महाराज यांना जयंती न...
26/06/2022

"समाजाचे कल्याण हेच स्वतःचे कल्याण " ही शिकवण देणाऱ्या थोर समाजसुधारक लोकराजा राजर्षी छ्त्रपती शाहू महाराज यांना जयंती निम्मित विनम्र अभिवादन !!
#राजर्षीशाहूजयंती२०२२

स्वराज्याचा ज्याला लागतो हो ध्यासरयतेचे रक्षण ही एकच होती मनी आसमुघलांना वाटत होती ज्यांची भीतीअसे आमचे शिवाजी राजे झाले...
06/06/2022

स्वराज्याचा ज्याला लागतो हो ध्यास
रयतेचे रक्षण ही एकच होती मनी आस
मुघलांना वाटत होती ज्यांची भीती
असे आमचे शिवाजी राजे झाले आज 'छत्रपती'
शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या हार्दिक शुभेच्छा!

Earth is like our home and we must make efforts to keep it clean and green. On World Environment Day, let's promise to m...
05/06/2022

Earth is like our home and we must make efforts to keep it clean and green. On World Environment Day, let's promise to make it a better place to live.

Address

1961/C Laxmi Road
Kolhapur

Opening Hours

Monday 9:30am - 8:30pm
Tuesday 9:30am - 8:30pm
Wednesday 9:30am - 8:30pm
Thursday 9:30am - 8:30pm
Friday 9:30am - 8:30pm
Sunday 9:30am - 8:30pm

Telephone

+919823283562

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when S. D. Waichal & Son's posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to S. D. Waichal & Son's:

Share