Gajlaxmi Wholesale Sadi Depot

Gajlaxmi Wholesale Sadi Depot •Since 1993•

A perfect destination for family shopping
Serving the authencity of saree in different varieties

• 365 Days Offers•

02/04/2026

A special gift to from Gajlaxmi Wholesale Saree Depot❤️🙌

02/04/2026

साडी पे गाडी ऑफर🥳🔥

31/03/2026

कोल्हापुरात पुन्हा एकदा नवीन विषय..! 💥

23/03/2026

🥳रेवती पैठणी फक्त ₹21/- मध्ये
✨ गजालक्ष्मी होलसेल साडी डेपोची धमाकेदार ऑफर ✨

24 मार्च ते 5 एप्रिल 🎉
₹999/- च्या खरेदीवर मिळवा 👇
👑 रेवती पैठणी फक्त ₹21/- मध्ये!

अशी सुवर्णसंधी पुन्हा मिळणार नाही 😍
आजच भेट द्या आणि आपल्या साडी कलेक्शनला रॉयल टच द्या 💫

📍 गजालक्ष्मी होलसेल साडी डेपो
FestiveOffer

19/03/2026
19/03/2026

१९ मार्च रोजी असणार आहे गजलक्ष्मी होलसेल साडी डेपो मध्ये गुढी पाडवा स्पेशल ऑफर😍

तर मग येताय ना १९ मार्च ला नवीन वर्षाची शॉपिंग करायला आपल्या लाडक्या गजलक्ष्मी होलसेल डेपो मध्ये🙌

18/03/2026

तुम्हालाही स्वतःचा बिझनेस सुरू करायचा आहे, पण बजेटची चिंता आहे? मग आता काळजी सोडा! ‘गजलक्ष्मी होलसेल साडी डेपो’ घेऊन आले आहेत एक खास ऑफर🥳

फक्त ₹११,००० च्या कमी गुंतवणुकीत सुरू करा तुमचा साडीचा व्यवसाय आणि मिळवा उत्तम नफा💸

गजलक्ष्मीचीच निवड का करावी?
✅ उत्तम दर्जाच्या साड्या (Best Products)
✅ भरपूर नवनवीन डिझाइन्स (Best Variety)
✅ होलसेलपेक्षाही स्वस्त म्हणजे थेट फॅक्टरी रेट्स (Factory Rates)

तुमच्या वेळेनुसार घरबसल्या व्यवसाय सुरू करण्याची ही सुवर्णसंधी अजिबात सोडू नका🚀

18/03/2026

फक्त ₹३७५ मध्ये मिळवा अत्यंत सुंदर आणि आकर्षक प्रिंटेड सिल्क साड्या! 😍
एकापेक्षा एक भन्नाट रंगांमध्ये आणि डिझाईन्समध्ये हे कलेक्शन उपलब्ध आहे.
ही खास ऑफर आमच्या दोन्ही शाखांमध्ये उपलब्ध आहे. मग वाट कसली बघताय? आजच तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या आणि तुमची आवडती साडी खरेदी करा🛍️✨

17/03/2026

गुढी पाडवा स्पेशल ऑफर😍

16/03/2026

ही साडी पाहिल्यानंतर घेण्याचा मोह तुम्हाला आवरणारच नाही! 😍 गजलक्ष्मी होलसेल साडी डेपो घेऊन आले आहेत खास बनारसी साड्या... तीही फक्त ₹५७५ मध्ये! ✨

📍 गजलक्ष्मी होलसेल साडी डेपो
• कोल्हापूर शाखा: बसंत बहार रोड, प्रिस्टिन हॉस्पिटल जवळ
• नांदगाव शाखा: मेन रोड नांदगाव, ता. करवीर

14/03/2026

या सुंदर कांची-स्टाईल साड्या मिळवा फक्त ₹३७५ मध्ये!🛍️💖

क्लासिक बॉर्डर आणि भरगच्च पदर... या साड्या दिसायला जेवढ्या भव्य आहेत, तेवढ्याच वजनाला अतिशय हलक्या आणि नेसायला अगदी आरामदायी आहेत. प्रत्येक वयोगटातील महिलांसाठी अगदी योग्य!
ही जबरदस्त ऑफर अजिबात चुकवू नका. आजच तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या!🏃‍♀️💨

Address

Nandgoan, Near Renuka Mata Temple
Kolhapur
416207

Opening Hours

Monday 10am - 8pm
Tuesday 10am - 8pm
Wednesday 10am - 8pm
Thursday 10am - 8pm
Friday 10am - 8pm
Saturday 10am - 8pm
Sunday 10am - 8pm

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Gajlaxmi Wholesale Sadi Depot posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category