28/06/2026
*पैंजण घालण्याचे फायदे*
* पायांचे सौंदर्य आणि आकर्षकपणा वाढतो.
* भारतीय संस्कृतीत पैंजण हे सौभाग्य आणि स्त्रीच्या अलंकाराचे प्रतीक मानले जाते.
* चालताना होणारा मंजुळ आवाज सकारात्मक वातावरण निर्माण करतो, अशी पारंपरिक श्रद्धा आहे. ❤️ आकर्षक असंख्य व्हरायटी❤️ .alandkar