02/09/2023
आमच्या कडे खास गौरी (महालक्ष्मी) साठी रेडीमेड नऊवारी (सर्व प्रकार), सर्व साज(ज्वेलरी), तसेच आपल्या ऑर्डर प्रमाणे गौरी (महालक्ष्मी) साठी सर्व प्रकारच्या साड्यांची शिलाई करून मिळेल.
-सई फॅशन & नऊवारी साज
सुभाष चौक, भुसार लाईन
सिटीवाक शु शॉपच्या समोरील बोळात लातूर.
संपर्क:- 7767890345