30/09/2026
🔥 फक्त २५०० रुपयात ३ ड्रेसेस! 🔥
के. के. कलेक्शन घेऊन आलाय तुमच्यासाठी एकदम भारी आणि धमाकेदार ऑफर!
आता कमी बजेटमध्ये खरेदी करा एकदम 1 नंबर क्वालिटीचे शर्ट आणि जिन्स पॅन्ट.
✨ ऑफर डिटेल्स:
• कोणतेही ३ ड्रेसेस (शर्ट आणि जिन्स) — फक्त ₹२५०० मध्ये!
• सिंगल ड्रेस घेतला — फक्त ₹१००० मध्ये!
• जिन्स साईजेस: २८, ३०, ३२, ३४, ३६
वाट कशाची बघताय? लवकर या आणि ऑफरचा फायदा उचला! 🏃♂️💨
📍 पत्ता: के. के. कलेक्शन, साळे गल्ली रोड, जुन्या यशवंत स्कूलसमोर, लातूर.