16/05/2018
DS Garments-Shirt karkhana, varvade
होय 1 जून पासून आम्ही फक्त आपल्या सेवेसाठी कटिबद्ध आहोत.
"एक वेळ नक्की भेट द्या."
आमची वैशिष्ठे-
१. होलसेल दरामध्ये कोणताही विद्यालयाचे/महाविद्यालयाचे युनिफॉर्म मिळणारे आपल्या विभागातील एकमेव ठिकाण.
2. इतर कोणत्याही प्रकारचे शर्ट आणि पँट आमच्याकडील उत्तम प्रतीचा कपडा निवडून होलसेल दारात तयार करून मिळतील.
3. सोलापुर मध्ये 10 वर्ष टेलर क्षेत्रातील प्रदीर्घ अनुभव असणारे उत्कृष्ट कामगार.