Cute n Comfortable Kids Wear From Mugdha & Leena

Cute n Comfortable Kids Wear From Mugdha & Leena We make all types of traditional kids wear such as khunn Parker polka, Khunn frocks , kurti salwar and dhoti kurta for kids n toddlers.

We work on make to order basis.We have executed various export orders to USA, Canada, Australia, Dubai and UK. we customise your order as per measurements of your baby and work on make to order basis.

New creations!!
30/12/2024

New creations!!

All beautiful creations!!
14/12/2024

All beautiful creations!!

All beautiful creations just for memory
14/12/2024

All beautiful creations just for memory

Traditional wear for kids Dhoti - kurta, salvar kurta, khunn tricks and parkar polkaखास लहन्  मुलांसाठी पारंपरिक धोति-कु...
25/08/2022

Traditional wear for kids Dhoti - kurta, salvar kurta, khunn tricks and parkar polka

खास लहन् मुलांसाठी पारंपरिक धोति-कुर्ता, सलवार कुर्ता, खणाचे फ्रॉक्स व परकर पोलका

Traditional Khunn frock ani mulansathi dhotiपारंपारिक खण फ्रॉक वा मुलांसाठी धोती
19/08/2022

Traditional Khunn frock ani mulansathi dhoti
पारंपारिक खण फ्रॉक वा मुलांसाठी धोती

लहान मुलींसाठी खास पारंपारिक वेश खणांचे  फ्रॉक व परकर-पोलका🤗🤩Traditional wear for small kids khunnanche frocks and parka...
31/07/2022

लहान मुलींसाठी खास पारंपारिक वेश खणांचे फ्रॉक व परकर-पोलका🤗🤩

Traditional wear for small kids khunnanche frocks and parkar-polka🤗🤩

लहान मुलांसाठी खास पारंपारिक सलवार कुर्ता आणि जॅकेटTraditional wear for small kids salvar kurta and jacket
27/07/2022

लहान मुलांसाठी खास पारंपारिक सलवार कुर्ता आणि जॅकेट
Traditional wear for small kids salvar kurta and jacket

पारंपरिक खणांचे परकर-पोलके व फ्रां‌क्सParamparik khunn parkar_polka and frocks
07/06/2022

पारंपरिक खणांचे परकर-पोलके व फ्रां‌क्स
Paramparik khunn parkar_polka and frocks

24/03/2022
धोती झब्बा आणि गांधी टोपी🤩🤗
24/03/2022

धोती झब्बा आणि गांधी टोपी🤩🤗

खास गुढीपाडव्यासाठी खणांचे परकर-पोलके व फ्रॉक्सKhun prakar polka and frocks for gudhi padvaPl see our page for details
12/03/2022

खास गुढीपाडव्यासाठी खणांचे परकर-पोलके व फ्रॉक्स

Khun prakar polka and frocks for gudhi padva

Pl see our page for details

24/02/2022

A valuable feedback from our customer in USA
सुंदर गृहउद्योग

मला हातात कला असलेल्या स्त्रियांचा आदर आणि कौतुक वाटतं. मग ते खाद्यपदार्थ असोत किंवा हस्तकला असो. दुकानात सरसकट केलेल्या ज्या वस्तू मिळतात त्या पेक्षा अशा तुमच्या साठी खास कस्टमाइज करून मिळालेल्या गोष्टींची अपूर्वाई जास्त वाटते. यामुळे आपल्यालाही हवं तसं करून मिळतं आणि असा गृहउद्योग करणारीला सुद्धा प्रोत्साहन मिळतं. आज मी मला अलीकडे आलेल्या तीन अनुभवांच्या बद्दल लिहून त्या तिघीने केलेल्या सुंदर वस्तूंचे काही फोटो पोस्ट करत आहे.

सुलभा देव भाले या बरीच वर्ष माझ्या फेसबुक फ्रेंड आहेत. त्या मण्यांच्या खूप सुंदर वस्तू करतात. त्यांनी त्याचे पोस्ट केलेले फोटो मला फार आवडतात. मी त्यांच्याकडून मण्यांचं चैत्रांगण (त्यात पन्नास एक वस्तू तरी आहेत), देवघरासाठी सजावट, रांगोळ्या, फुलं, तोरण आणि इतर खूप वस्तू घेतल्या. त्या माझ्या सतत संपर्कात राहून मला हवं होतं तसं करून देत होत्या. सर्व वस्तू फारच सुंदर झाल्या आहेत. आता सणासुदीला त्या सजावटीसाठी नक्कीच वापरणार आहे.

मुग्धा ढापरे यांची Cute and Comfortable Kids Wear हि वेबसाईट मला फेसबुकवर स्क्रोलिंग करतांना दिसली. त्यांनी शिवलेले लहान मुलांचे कपडे, त्याचे रंग, फॅशन्स खूपच आवडल्या. मी त्यांच्याकडून माझ्या नातीसाठी सुंदर फ्रॉक्स आणि खणाचे परकर पोलके मागवले. मुग्धाताईंनी मला आवडीचे रंग, आकार सगळं काही छान कस्टमाईज करुन दिलं. मला वेळोवेळी फोटो पाठवून कायकाय केलं ते दाखवत होत्या. आणि सर्व कपडे हाती आल्यावर ते पाहून खूप आनंद झाला. मला मुलगी नसल्याने आता नातीला नटवण्याची हौस करून घेणार आहे.

नेहा भावे यांचे “नेहाज क्रीयेश्न्स” मी असेच फेसबुकवर फिरतांना पाहिले होते. त्यांनी बाळंतविड्यासाठी विणलेले लोकरीचे सेट्स खूप आवडले. इतरही जरा मोठ्या मुलांचे स्वेटर व इतर विणकामाच्या वस्तू मस्त होत्या. मी त्यांच्याकडून संजनासाठी लोकरीचा फ्रॉक विणून घेतला. फारच सुंदर दिसतो आहे. तसच केसाचे त्यांनी केलेले रंगीत फुलांचे हेडबँड, क्लिप्स, विणलेले नेवैद्याचे पान आणि तबक वगैरे वस्तू घेतल्या. त्यांनीही वेळेवर सगळं काही करून दिलं.

आमच्या भागात रहाणारा माझा चुलत दीर नुकताच भारतात जाऊन आला. तिघींनीहि मागवलेल्या वस्तू त्याच्याकडे व्यवस्थित पाठवल्या आणि तो परत इथे येतांना त्या घेऊन आला.

मला सर्व समान खूप आवडलं. मला आलेला हा उत्तम अनुभव तुम्हाला कळवत आहे म्हणजे आपल्यालाही कधी त्यांच्याकडून या सुंदर वस्तू घेता येतील.

- सरिता नेने

Address

Pokhran Road No 2
Mumbai
400610

Telephone

09167018057

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Cute n Comfortable Kids Wear From Mugdha & Leena posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Cute n Comfortable Kids Wear From Mugdha & Leena:

Shortcuts

Share