Trinetra Optics Goregaon

Trinetra Optics Goregaon It's all about the right look and of course the right brands. So say hello to the hottest range of e

आज सलाम आहे त्या वीरांना ज्यांच्यामुळे आज हा दिवस पाहिला…ती आई आहे भाग्यशाली जिच्यापोटी जन्मलेल्या वीरांमुळे हा देश अखंड...
14/08/2024

आज सलाम आहे त्या वीरांना ज्यांच्यामुळे आज हा दिवस पाहिला…ती आई आहे भाग्यशाली जिच्यापोटी जन्मलेल्या वीरांमुळे हा देश अखंड राहिला…स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

14/08/2024
12/08/2024

Good Morning all
Offer of the day .

श्री राम नवमी निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा...!
17/04/2024

श्री राम नवमी निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा...!

 Call : 9324106595
09/04/2024


Call : 9324106595

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष माननीय श्री राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशाने, नेते माननीय श्री. अमित साहेब ठाकरे,सरचिट...
05/12/2023

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष माननीय श्री राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशाने, नेते माननीय श्री. अमित साहेब ठाकरे,सरचिटणीस माननीय सौ. शालिनीताई ठाकरे, सरचिटणीस श्री. योगेश परुळेकर साहेब सरचिटणीस माननीय श्री. संदीपजी दळवी साहेब यांच्या आशीर्वादाने व दिंडोशी विधानसभा अध्यक्ष माननीय श्री. भास्कर परब साहेब यांच्या पुढकाराने व आपल्या सगळ्यांच्या प्रेम व सहकार्यामुळे माझी महाराष्ट्र नवनिर्माण सेना दिंडोशी विधानसभा शाखा अध्यक्ष ( ४० ) पदी नियुक्ती करण्यात आली त्याबद्दल मनापासून आभार. आपले प्रेम व आशीर्वाद कायम माझ्या पाठीशी राहील हीच गणेश चरणी प्रार्थना.* धन्यवाद ! राकेश मोरे शाखा अध्यक्ष ( ४० ) दिंडोशी विधानसभा

धन्वंतरी आपणांवर सदैव प्रसन्न राहो, निरायम आरोग्यदायी, जीवन आपणांस लाभो, धनवर्षाव आपणाकडे अखंडित होवो, ही दिवाळी आपणास आ...
10/11/2023

धन्वंतरी आपणांवर सदैव प्रसन्न राहो, निरायम आरोग्यदायी, जीवन आपणांस लाभो, धनवर्षाव आपणाकडे अखंडित होवो, ही दिवाळी आपणास आनंद आणि भरभराटीची जावो…धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा !

तुमच्या मनातील सर्व मनोकामना पूर्ण होवोत,सर्वांना सुख, समृद्धी, ऐश्वर्य, शांती, आरोग्य लाभो हीचबाप्पाच्या चरणी प्रार्थना...
18/09/2023

तुमच्या मनातील सर्व मनोकामना पूर्ण होवोत,
सर्वांना सुख, समृद्धी, ऐश्वर्य, शांती, आरोग्य लाभो हीच
बाप्पाच्या चरणी प्रार्थना…
गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया…!!!

जल्लोष नववर्षाचा.. मराठी अस्मितेचा.. हिंदू संस्कृतीचा.. सण उत्साहाचा.. मराठी मनाचा.. तुम्हांला व कुटूंबियांना, गुढीपाडवा...
22/03/2023

जल्लोष नववर्षाचा.. मराठी अस्मितेचा..
हिंदू संस्कृतीचा.. सण उत्साहाचा..

मराठी मनाचा.. तुम्हांला व कुटूंबियांना, गुढीपाडवा व मराठी नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!

हे नववर्ष, आनंद, सुख, समृद्धीचे जावो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो.. गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!

Happy Independence Day.... 🇮🇳
15/08/2022

Happy Independence Day.... 🇮🇳

13/07/2022

Address

Shop No14, Vaibhav Shopping Centre Nagari Niwara Parishad Ak Vaidya Marg , Saraswat Bank Goregaon East
Mumbai
400065

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Trinetra Optics Goregaon posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share