08/04/2026
आपणांस सप्रेम आमंत्रण!
आम्ही “कोकणी बाजारपेठ” सोबत ठाणे येथील गडकरी रंगायतन येथे येत आहोत.
दिनांक १० ते १२ एप्रिल दरम्यान आमच्या स्टॉल ला अवश्य भेट द्या.
👉 आमचा स्टॉल: धन्वी बॉटम्स अँड मोअर
आपल्या उपस्थितीची आम्ही आतुरतेने वाट पाहत आहोत!
धन्यवाद 🙏