Mandar Arts

Mandar Arts Thermacoal Artist
contact :
Nilesh Gotad :+91 98929 22111
Sanket Chavan :+91 80822 52473
Amit Adarkar :+91 84258 32420
Amol Dakve :+91 98191 85655

मित्रांनो चांगल्या कामाची सुरूवात नेहमी सर्व श्री गणेशाच्या नावाने करतात, आम्ही ही करतो पण श्री गणेशाच्या ऐवजी गणपती बाप्पाचंच एक नाव "मंदार" ह्या नावाने.
मंदार आर्टस् मधिल मंदार हा कोणी देव नव्हता किंवा कोणी कलाकार ही नव्हता, तो एक किमयागार होता आमच्या आयुष्याला एक वेगळं वळण देणारा किमयागार. ह्या पेज वर ज्या तुम्हाला कलाकृती दिसतील त्या त्याने केल्या नसतील ही पण त्याच्या प्रेरणे शिवाय त्या स

ाध्य ही झाल्या नसत्या.
ह्या पेज वर प्रदर्शित होणा-या कलाकृती मागे डोकं एक आहे पण घडविनारे हात अनेक आहेत, व ह्या सर्व हातांना एकत्र बांधून ठेवणारी गाठ म्हणजे मंदार. त्याचं अस्तित्व ह्या जगासाठी नसेल पण आमच्या सोबत तो काल ही होता आणि आजही आहे, व त्यामुळे ह्या पुढे व ह्या आधी आमच्या हातून घडलेली प्रत्येक चांगली कलाकृती व चांगले काम हे "मंदार" च्या चरणी अर्पण.



राजेश गडदे

Lockdown drawing activity day 1
12/04/2020

Lockdown drawing activity day 1

15/02/2020
Mehindi ceremony decoration
20/12/2019

Mehindi ceremony decoration

स्वराज्याचे तोरण प्रचंडगड
15/11/2019

स्वराज्याचे तोरण प्रचंडगड

गिरगाव प्रभोधन किल्ले बांधणी स्पर्धा (2019) (शकॆ 1941 )तोरणा किल्ला 2019 लवकरच आपल्या भेटीसाठी.....
05/11/2019

गिरगाव प्रभोधन किल्ले बांधणी स्पर्धा (2019) (शकॆ 1941 )
तोरणा किल्ला 2019
लवकरच आपल्या भेटीसाठी.....

23/09/2019

आतुरता आगमनाची
!! चिराबाजार ची नवदुर्गा !!

🇮🇳स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 🇮🇳🇮🇳जय हिंद वंदे मातरम्🇮🇳
15/08/2019

🇮🇳स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 🇮🇳

🇮🇳जय हिंद वंदे मातरम्🇮🇳

गिरगाव प्रभोधन किल्ले बांधणी स्पर्धा (2018)(शकॆ 1940 )
18/11/2018

गिरगाव प्रभोधन किल्ले बांधणी स्पर्धा (2018)
(शकॆ 1940 )

गोंधळाला उभा गोंधळी भवानी चा...!!!!चिराबझार ची नवदुर्गा २०१८!!
09/10/2018

गोंधळाला उभा गोंधळी भवानी चा...!!

!!चिराबझार ची नवदुर्गा २०१८!!

तूच  तारतो  रे  देवा  तुझ्या  लेकराला द्यावा   का  निरोप  बाप्पा , तुझ्या  या  रुपाला..PC - Chandresh Patel
27/09/2018

तूच तारतो रे देवा तुझ्या लेकराला
द्यावा का निरोप बाप्पा , तुझ्या या रुपाला..

PC - Chandresh Patel

दहिकाला 2018(मानाची हंडी )
03/09/2018

दहिकाला 2018
(मानाची हंडी )

Address

Chirabazar
Mumbai
400002

Telephone

9892922111

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Mandar Arts posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share