28/10/2026
Friend studio ला आली होती Mulmul saree घ्यायला… आणि मग सुरू झाल्या आमच्या गप्पा, saree draping आणि थोडंसं offer सांगणं! ❤️🥰
मला Meera Legacy मध्ये असे moments खूप आवडतात. फक्त saree दाखवायची नाही, तर ती कशी drape करायची, कशी style करायची आणि आपल्याला ती का आवडली हे share करायचं!
And the best part? तिच्याकडून मिळालेला honest review! 🥹❤️
आणि हो, सध्या आपली festive shopping offer पण चालू आहे! ✨
💕 Buy 1 saree – 10% OFF
💕 Buy 2 sarees – 15% OFF
💕 Buy 3 sarees – 20% OFF
तुम्ही पण Bhandup मधल्या आपल्या Meera Legacy studio ला भेट द्या. Sarees try करा, styling करून बघा आणि तुमची favourite saree घेऊन जा!
📍 The Meera Legacy Studio, Bhandup West