Photoshop Marathit

Photoshop Marathit Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Photoshop Marathit, Design & Fashion, Mumbai.

https://youtu.be/LDGI6z5cqPcफोटोशॉप हा फोटो एडिटिंग चा सॉफ्टवेअर आहे त्याबद्धल सर्व माहिती
24/09/2022

https://youtu.be/LDGI6z5cqPc
फोटोशॉप हा फोटो एडिटिंग चा सॉफ्टवेअर आहे त्याबद्धल सर्व माहिती

How to use Photoshop . List of available tools, navigation bar, workspace and basic settings.More Video Links1) PNG / JPG / PDF : https://youtu.be/Q3cGRwJvr1...

More Video Links1) PNG / JPG / PDF : https://youtu.be/Q3cGRwJvr1I2) GIF file in Photoshop : https://youtu.be/HHswJmbHS5Y...
23/10/2020

More Video Links

1) PNG / JPG / PDF : https://youtu.be/Q3cGRwJvr1I
2) GIF file in Photoshop : https://youtu.be/HHswJmbHS5Y
3) Logo Create : https://youtu.be/GHduQC57axo
4) palette in Photoshop : https://youtu.be/-6HbQIGcS2U
5) Clean face using : https://youtu.be/jy80foYlGuQ
6) Character Panel : https://youtu.be/2AnwvJ280-0
7) change lipstick color : https://youtu.be/Gr9fEsvYqW8
8) About Photoshop CC Introduction : https://youtu.be/LDGI6z5cqPc
9) Photoshop CC Basic Tool Tutorial- Introduction : https://youtu.be/OmWae-QSi0k
10) Remove/Change background : https://youtu.be/vO5123mq-nc
11 Create water drop : https://youtu.be/m2UFo1ERqfU

आज आपण फोटोशोप मध्ये पाण्याचा थेंब कसा तयार करायचा हे शिकणार आहोत. जरूर तुम्हाला या व्हीडीओ चा नक्की फायदा होईल Photos...

Create kara bagu
28/07/2020

Create kara bagu

Edit photoshop
01/06/2017

Edit photoshop

Max Asabin An artist reveals the images used to compose her surreal creations

12/05/2017
महाराष्ट्राची यशो गाथा, महाराष्ट्राची शौर्य कथा, पवित्र माती लावू कपाळी, धरणी मातेच्या चरणी माथा. जय महाराष्ट्र... महारा...
01/05/2017

महाराष्ट्राची यशो गाथा, महाराष्ट्राची शौर्य कथा, पवित्र माती लावू कपाळी, धरणी मातेच्या चरणी माथा. जय महाराष्ट्र... महाराष्ट्र दिन व अंतरराष्ट्रीय कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा...🚩🚩🚩🚩

19/04/2017

200+ like my page
Thanks everyone

माझ्याकडून व माझ्या परिवाराकडून तुम्हाला व तुमच्या परिवाराला नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो.      💐💐💐💐💐💐💐न...
28/03/2017

माझ्याकडून व माझ्या परिवाराकडून तुम्हाला व तुमच्या परिवाराला नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो.
💐💐💐💐💐💐💐
नवीन वर्ष 2017 हे तुम्हाला आनंदाचे,भरभराटीचे,वैभवाचे,आरोग्यदायक असे मंगलमय जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.

शुभेच्छुक :
आमित

Funny
14/03/2017

Funny

13/03/2017

🔥होळीच्या पवित्र अग्निमध्ये,
निराशा, दारिद्र्य, आळस यांचे दहन होवो,
आणि सर्वांच्या आयुष्यात आनंद, सुख, आरोग्य व शांति नांदो.
✨होळीच्या हार्दिक शुभेच्छा✨

07/03/2017

दहावी परिक्षेसाठी बसलेल्या सर्व मुला-मुलींना व त्यांच्या पालकांनापरिक्षेसाठी शुभेच्छा

*लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी..... जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी..... धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी.... एवढ्या जगात माय म...
27/02/2017

*लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी..... जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी..... धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी.... एवढ्या जगात माय मानतो मराठी*

मराठी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
*२७ फेब्रु-मराठी राजभाषा दिन*

Bolato Marathi

Address

Mumbai
400093

Alerts

Be the first to know and let us send you an email when Photoshop Marathit posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Photoshop Marathit:

Share