29/10/2016
*दिपावलीच्या खूप खूप शुभेच्छा*...
27 oct- वसुबारस !
गाय आणि वासारच्या अंगी असणारी उदारता,
प्रसन्नता, शांतता आणि समृद्धी आपणास लाभो !🐮🐮🐮🐮🐮🐮🐮🌹🌹
28 oct. धनत्रयोदशी !
धन्वंतरी आपणावर सदैव प्रसन्ना असू देत !
निरामय आरोग्यदायी जीवन आपणास लाभो !
धनवर्षाव आपणाकडे अखंडित होवो !👑👑👑👑👑👑👑👑👑
29 Oct . नरकचतुर्दशी !
सत्याचा असत्यावर नेहमीच प्रभाव असावा !
अन्यायाचा प्रतिकार करण्याच बळ
आपल्याला लाभो !!
आपल्याकडून नेहमी सत्कर्म
घडो ! आपणास स्वर्ग सुख नित्य लाभो !!
🌹🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌹
30 oct लक्ष्मिपुजन !
*लक्ष्मीचा सहवास आपल्या घरी नित्य राहावा* !
*नेहमी चांगल्या मार्गाने आपणास लक्ष्मी प्राप्त होवो* ! *लक्ष्मीपूजनाचे भाग्य आपल्याला नेहमीच लाभो ! घरची लक्ष्मी प्रसन्न तर सारे घर प्रसन्न* =!🍁🍁🍁🌻🌻🌻🍁🍁🍁
31 Oct पाडवा अर्थात बलिप्रतिपदा !
पाडवा आगमनाने आपल्या आयुष्यात सदैव
गोडवा यावा ! सत्याचा असत्यावरचा विजय नेहमीच नव्याने प्रेरणा देत राहो ! थोरा मोठ्यांचे
आशीर्वाद आपल्याला मिळत राहो !
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
1 Nov. भाऊबीज !
जिव्हाळ्याचे संबंध दर दिवसागणिक उजळत राहू दे ! भावा-बहिणीची साथ आयुष्यभर अतूट
राहो दे !
👫👫👫👫👫👫🙏🙏🙏🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
*ही दिवाळी आपणास आणि आपल्या कुटुंबास आंनदाची आणि भरभराटिची जाओ*...
🍁🍂🍁🍂🍁🍂🍁🍂🍁
*Akruti Collection परिवारा तर्फे"हार्दिक शुभेच्छा*