29/09/2026
पापणीवर गाठ का येते?
पापणीवर अचानक गाठ किंवा सूज दिसतेय? यामागे नेमकी कारणे कोणती असू शकतात? 🤔
या व्हिडिओमध्ये Dr. Kunal Nikale पापणीवर गाठ येण्याची सामान्य कारणे, त्याकडे कधी लक्ष देणे गरजेचे आहे आणि योग्य तपासणीचे महत्त्व याबद्दल माहिती देत आहेत.
👉 पापणीवर वारंवार गाठ येत असेल किंवा सूज, वेदना किंवा दृष्टीमध्ये बदल जाणवत असेल, तर नेत्रतज्ज्ञांचा सल्ला घ्या.
📍 Netram Eye Hospital, Nashik
📞 080 4806 0169
#पापणीवरगाठ