Talam

Talam Ladies and Gents ready-made garments store

08/04/2019

🌞🌞🌞 BIG SUMMER SALE @ TALAM 🌞🌞🌞
Get upto 25% OFF On Gents wear 🧑🏻
T-Shirts 👕
Formal & Casual Shirts 👔
Trouser & Jeans 👖
Kurta
AND
Get upto 25% OFF On Ladies wear 👱🏻‍♀
Dress Material 👗
Kurtis 💃🏻
Ready-mades 👘
Sarees
Offer valid up to 15th April 2019

Do your best visit 👇🏻👇🏻👇🏻
TALAM Shop No : 3, Sant Shri Dnyaneshwar Sankul, Bapu Bunglow Chowk, Indira Nagar, Nashik.
Ph. 0253-2327989,
9552586805

Call now to connect with business.

उद्या आणि परवा नक्षत्र लॉन्स येथे दिवाळी निमित्त तलमचा स्टॉल लावण्यात आला आहे. प्रत्येक पॅटर्न वेगळा, नवीन आणि आवडेल असा...
19/10/2018

उद्या आणि परवा नक्षत्र लॉन्स येथे दिवाळी निमित्त तलमचा स्टॉल लावण्यात आला आहे.
प्रत्येक पॅटर्न वेगळा, नवीन आणि आवडेल असा.....

🔸फॅन्सी कुर्तीज👚

🔹 फेस्टिव्ह ड्रेस मटेरिअल्स👗

🔸 तसेच हँडलूम साड्यांचे विविध प्रकार उपलब्ध आहेत.

स्थळ : नक्षत्र लॉन्स, गंगापूर रोड, नाशिक.
वेळ : दि. २० व २१ ऑक्टोबर २०१७
सकाळी १० ते रात्री १० पर्यंत.
स्टॉल क्र : २६

सर्वांनी नक्की भेट द्या....

आज वाकड येथील elysium सोसायटीच्या फन फेअर मध्ये नवरात्री निमित्त तलम चा स्टॉल लावण्यात आला आहे. फॅन्सी कुर्तीज, फेस्टिव्...
14/10/2018

आज वाकड येथील elysium सोसायटीच्या फन फेअर मध्ये नवरात्री निमित्त तलम चा स्टॉल लावण्यात आला आहे. फॅन्सी कुर्तीज, फेस्टिव्ह ड्रेस मटेरिअल्स तसेच हँडलूम साड्यांचे विविध प्रकार उपलब्ध आहेत. स्टॉल फक्त आज संध्याकाळी असेल. त्यामुळे अवश्य भेट द्या, संध्याकाळी ६ ते १० दरम्यान नक्की या.

10/10/2018
12/09/2018
31/08/2018

🚩श्रीशिवचरित्र व्याख्यानमाला पुष्प ५ वे 🚩

दिनांक *रविवार २ सप्टेंबर २०१८*

*जन्माष्टमी*
संध्याकाळी ७ ते ८.३०
स्थळ *रमा माधव भवन, स्वर्णिमा सभागृहाच्या खाली*, संत श्री ज्ञानेश्वर संकुल, बापू बंगला चौक,इंदिरानगर नाशिक.
*प्रवेश विनामूल्य*

विषय:- *जगद्गुरू भगवान श्रीकृष्ण आणि युगपुरुष छत्रपती श्री शिवराय*
वक्ते:- *विजय खुटवड, पुणे*(शिवचरित्रकार, प्रवचनकार, अभ्यासक)

रोज सूर्योदय होतो आणि सूर्यास्त ही..!!! दिवस येतो आणि जातो सुद्धा. पण काही दिवस असे असतात की आपण नकळतपणे त्या दिवसाची वाट पाहत असतो. एखाद्या उत्तुंग व्यक्तिमत्वाच्या अवतरणाची स्मरणाची, त्याने गाजवलेल्या अचाट पराक्रमाची, कोणावर केलेल्या कृपेची.... ती तिथी असते. असा पराक्रम, अशी कृपा करून भारतातील अशा अगणित व्यक्तिमत्वांनी शतकानुशतके मानवांच्या अंतःकरणावर राज्य केले आहे. त्यांना शतकांची कुंपणे अडवू शकत नाही आणि विस्मृतींचा त्यांना शाप लागूच शकत नाही, काळाच्या ओघात ते हरवून जात नाहीत.
सकल जगाच्या कल्याणासाठी, धर्मसंस्थापनेसाठी अवतार घेणारे, संपूर्ण भारताच्या भावजगताचे सम्राट म्हणून ज्यांचा उल्लेख करता येईल असे महान विभूतीमत्व म्हणजे जगद्गुरू भगवान श्रीकृष्ण...! तर भगवान श्रीकृष्णांना आदर्श मानून आपल्या जीवनाची रचना करणारे आणि त्याच पद्धतीने स्वराज्याची रचना करणारे, अवघ्या महाराष्ट्राच्या प्रेरणेचा स्रोत बनून राहिलेले श्री शिवराय...!
या दोन व्यक्तिमत्वांनी आपली नीती, पराक्रम, चातुर्य, तत्वनिष्ठा आणि धर्मसंस्थापनेचे महान कार्य यामुळे संपूर्ण मानवजातीला मोहिनी घातली आहे. श्रीशिवराय रामायण महाभारतातील कथा ऐकत त्यातून प्रेरणा घेत मोठे झाले. त्यांच्या साठी हिरो होते श्रीकृष्ण...! श्रीकृष्णांची नीती वापरून त्यांच्यासारखाच अचाट पराक्रम श्री शिवरायांनी केला. त्यामुळे या दोन विभूतीमत्वांच्या जीवनात, योजनेत, पराक्रमात खूप साम्यस्थळे आहेत.
*जन्माष्टमीला स्मरण करूया भगवान श्रीकृष्णांच्या अवतार कार्याचे आणि श्री शिवरायांच्या नीतीचे...!!!*

आवर्जून उपस्थित राहावे ही विनंती.....

रक्षाबंधनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा !!!Exclusive collection available for RAKHI @ Talam...Visit our theme base shop @ Ind...
25/08/2018

रक्षाबंधनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा !!!

Exclusive collection available for RAKHI @ Talam...
Visit our theme base shop @ Indira Nagar.

Talam,
Shop No. 3, Sant Shree Dnyaneshwar Sankul,
Opposite State Bank of India, Bapu bunglow chowk, Indira nagar, Nashik.

95525 86805
95525 10760

Happy monsoon to all customers...
11/06/2018

Happy monsoon to all customers...

Address

Shop No. 3, Sant Shree Dnyaneshwar Sankul, Near Bapu Bunglow Chowk, Indiranagar
Nashik
422009

Opening Hours

Monday 10am - 10pm
Tuesday 10am - 10pm
Wednesday 10am - 10pm
Thursday 10am - 10pm
Friday 10am - 10pm
Saturday 10am - 10pm
Sunday 10am - 10pm

Telephone

+919552510760

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Talam posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category