Janani Garment -Frock Supplier

Janani Garment -Frock Supplier FROCK, SCHOOL DRESS, RSP KIT ETC

31/08/2023
कुंडेवहाळ ग्रामपंचायत तर्फे आज s नॅपकिन बुकेसाठी शुभेच्छा व प्रेरणा देण्यात आली.....
04/12/2022

कुंडेवहाळ ग्रामपंचायत तर्फे आज s नॅपकिन बुकेसाठी शुभेच्छा व प्रेरणा देण्यात आली.....

04/12/2022
शिक्षण विभागाची पर्यावरण स्नेही बुकेसाठी पसंती.....गोरेगाव मानगाव येथे झालेले मुख्याध्यापक सहविचार सभेत....कौतुक व मागणी
17/10/2022

शिक्षण विभागाची पर्यावरण स्नेही बुकेसाठी पसंती.....गोरेगाव मानगाव येथे झालेले मुख्याध्यापक सहविचार सभेत....कौतुक व मागणी

02/09/2022

ज्या मावळ खोऱ्यात शिवाजी महाराजांनी आपल्या सवंगड्यासह स्वराज्य स्थापण्याची स्वप्न पाहुन सत्यात उतरवली त्या मावळ खोऱ्यात राहण्याचे समाधान नेहमीच लाभते.....

02/09/2022

तुझी सेवा करीन मनोभावे, माझे मन गोविंद रंगले..
गणपती बाप्पा मोरया.

मोठे बंधु संजय (बापु) व वहिणी (उषा) यांचे वाढदिवसानिमित्त आशीर्वाद...27 ऑगस्ट
26/08/2022

मोठे बंधु संजय (बापु) व वहिणी (उषा) यांचे वाढदिवसानिमित्त आशीर्वाद...27 ऑगस्ट

आज परम मित्र राजन कुमार तथा चार्ली चापलीन 2 ..इनका BIRTHDAY.....आपको जन्मदिन बहुत बहुत मुबारक. जिनके आगमन से बच्चो के चे...
06/01/2022

आज परम मित्र राजन कुमार तथा चार्ली चापलीन 2 ..इनका BIRTHDAY.....आपको जन्मदिन बहुत बहुत मुबारक.
जिनके आगमन से बच्चो के चेहरे पे मुस्कान आती है ऐसे कलाकार जिन्होने आपने आपको चार्ली चापलीन किरदार को समर्पित काय है....वळसे बहुत कम लोग जास्त है कि राजनजी एक अच्छे ACTOR भी है....काफी सारी फिल्मे और SHIRT FILM उन्होने बडा मुकाम हासिल किया है...ALL THE BEST RAJAN JI..

आज आमचे प्रिय बंधु रामदास भिकु पोळ यांचा वाढदिवस. अभ्यासु व्यक्तिमत्त्व व उच्च शिक्षित रामदास आपल्या मृणमई स्वभावामुळे स...
01/01/2022

आज आमचे प्रिय बंधु रामदास भिकु पोळ यांचा वाढदिवस. अभ्यासु व्यक्तिमत्त्व व उच्च शिक्षित रामदास आपल्या मृणमई स्वभावामुळे सगळ्यांना भावतो. वडिल तात्या (डॅडींच्या) अकाली निधनाने जरी कुटुंबात न भरून निघणारी पोकळी निर्माण झाली असली तरी तो आपल्या सहचाराने निश्चित भरून काढेल असा विश्वास नक्कीच आहे.....तुला ईश्वरी शक्ती मिळो व तुझा सर्व ईच्छा आकांक्षा पुर्ण होवो हि गोरखनाथ पोळ, सविता पोळ यांचेकडून शुभेच्छा. प्रिय काकांस मानसी, सिद्धी व सत्यम कडुन प्रेमळ शुभेच्छा !

Address

SHOP NO 35, SANSKRUTI BUILDING MANSAROVAR HIGH SCHOOL Road, Kamothe
Navi Mumbai
410209

Telephone

+18097549054

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Janani Garment -Frock Supplier posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Janani Garment -Frock Supplier:

Share