Ada The Fashion Studio

Ada The Fashion Studio By Neelam Shelar
Brand Shoot | Fashion Show | Events

साहित्य, शिक्षण, राजकारण, पत्रकारिता, अशा विविध क्षेत्रात ठसा उमटवणारे अष्टपैलू व्यक्तिमत्वआचार्य प्रल्हाद केशव अत्रे या...
13/06/2026

साहित्य, शिक्षण, राजकारण, पत्रकारिता, अशा विविध क्षेत्रात ठसा उमटवणारे अष्टपैलू व्यक्तिमत्व
आचार्य प्रल्हाद केशव अत्रे यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन!!!
Regard's,
•Neelam Shelar
7500200280/8793705626

Graphic design - Jagdamb_Unofficial

13/06/2026

#वटपौर्णिमा थिम फोटोशूट ✨

नाव नोंदणी साठी दिलेल्या नं वर मेसेज किंवा call करणे
•7500200280/8793705626

🌳🙏❤️ #सणसौभाग्याचा

लोकप्रिय मराठी लेखक, नाटककार, नट, कथाकार, दिगदर्शक संगीत दिग्दर्शक पु. ल.देशपांडे यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन!!!!Rega...
12/06/2026

लोकप्रिय मराठी लेखक, नाटककार, नट, कथाकार, दिगदर्शक संगीत दिग्दर्शक पु. ल.देशपांडे यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन!!!!

Regard's,
•Neelam Shelar
•7500200280/8793705626

Graphic Design - Jagdamb_Unofficial

'बालमजुरी रोखण्यासाठी सारे मिळूनी एक होऊया, देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी भावी पिढी साक्षर करूया । जागतिक बालकामगार विरोध...
12/06/2026

'बालमजुरी रोखण्यासाठी सारे मिळूनी एक होऊया, देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी भावी पिढी साक्षर करूया ।
जागतिक बालकामगार विरोधी दिवस!!

Regard's,
•Neelam Shelar
•7500200280 / 8793705626

Graphic Design by - Jagdamb_Unofficial

11/06/2026

तुमची स्वप्नं... आमच्या कॅमेऱ्यातून सुंदर वास्तवात! ✨📸"
#वटपौर्णिमा थिम फोटोशूट!!

तुम्हालाही तुमच्या स्वप्नातील फोटोशूट करायचे आहे का?

साडी, ज्वेलरी, मेकअप, लोकेशन किंवा संपूर्ण शूटची काळजी आता सोडा! ✨

तुमच्या मनात जसे शूटचे स्वप्न आहे, तेच वास्तवात साकार करण्यासाठी आम्ही आहोत तुमच्या सोबत. ❤️

🌟 पारंपरिक, मॉडर्न, थीम-बेस्ड किंवा कॉन्सेप्ट शूट – तुमची कल्पना, आमची जबाबदारी!

आजच संपर्क करा: 📞 7500200280 / 8793705626

ReelCreator MarathiReels ShootWithAda MemoriesForever :::

11/06/2026

वटपौर्णिमा चे फोटोशूट नाव नोंदणी सुरु!!

तुम्ही देत असलेल्या उदंड प्रतिसादासाठी आपले सगळ्यांचे आभार!!

नणंद नोंदणी साठी संपर्क क्र
•Neelam Shelar
•7500200280 / 8793705626

#वटपौर्णिमा #वटसावित्री

करून मरणोत्तर दृष्टीदान, करू अंधांचे जीवन प्रकाशमान !.जागतिक दृष्टिदान दिन!!!Regard's,• •7500200280/8793705626Graphic de...
10/06/2026

करून मरणोत्तर दृष्टीदान, करू अंधांचे जीवन प्रकाशमान !.

जागतिक दृष्टिदान दिन!!!

Regard's,

•7500200280/8793705626

Graphic design by -

09/06/2026

#वटपौर्णिमा थिम फोटोशूट, Pune

Registration चालू आहे.

तुमचा ग्रुप असेल तर तुमच्या ग्रुप साठी खास शूट आयोजित केले जाईल.

Contact no
•7500200280/8793705626

Address

Sadashiv Peth
Pune
411030

Opening Hours

Monday 10am - 8pm
Tuesday 10am - 8pm
Wednesday 10am - 8pm
Thursday 10am - 8pm
Friday 10am - 8pm
Saturday 10am - 8pm
Sunday 10am - 8pm

Telephone

+918793705626

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Ada The Fashion Studio posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Ada The Fashion Studio:

Share