Specs20 Official

Specs20 Official Direct Factory Prices �
Frames | Lenses | Sunglasses
Best Deals for You & Your Family �

11/07/2026

😳 मोठा चेहरा? ही Frame बघाच! 👓

✅ Large Size Frame
✅ High Power Support
✅ Hydrophobic Lens

📲 WhatsApp: 8483028080

👇 तुमचा Power किती आहे? Comment करा.

.com








10/07/2026

😳 पावसात Bike चालवताना डोळ्यात धूळ, कचरा किंवा वारा जातो?

मग हा Video शेवटपर्यंत बघा! 👇

हा साधा Goggle नाही…

🛵 Number असणाऱ्यांसाठी Safety Goggle!

✅ धूळ कमी जाण्यास मदत
✅ डोळ्यांचे संरक्षण
✅ उन्हात गेल्यावर Lens Dark होतो
✅ Zero Power आणि Number दोन्हीमध्ये उपलब्ध

पावसाळा आणि Two Wheeler Riders साठी एकदम उपयोगी. 🌧️

तुम्ही Bike चालवत असाल तर हा Video Save करा आणि मित्रालाही Share करा.

📲 WhatsApp: 8483028080










09/07/2026

😳 **तुमच्या चष्म्याच्या Glass वर वारंवार Scratch येतात?**

घाबरू नका! 🤩 आता घेऊन आलो आहोत **Scratch Resistant Progressive Lenses**.

👓 हा बघा Glass चा Sample...
यावर कितीही वापर केला तरी सहज Scratch पडत नाही.

✅ Crystal Clear Vision
✅ Premium Progressive Design
✅ Scratch Resistant Technology
✅ Long Lasting Quality
✅ रोजच्या वापरासाठी Best Choice

तुमच्या जुन्या Glass ला Upgrade करा आणि Premium Vision चा अनुभव घ्या! ✨

📩 अधिक माहितीसाठी DM करा किंवा आजच भेट द्या.

08/07/2026

😱 100 वेळा वाकवा… तरीही तुटणार नाही!

High Power नंबर असल्यामुळे गॉगल वापरता येत नाही? 😔

आता काळजी नाही! 😍

✅ Unbreakable Attachment Frame
🕶️ Magnetic Sunglass Clip
🌙 Night Vision Clip
👓 तुमच्या Power मध्ये तयार

ज्यांना High Power मुळे गॉगल वापरता येत नाही, त्यांच्यासाठी ही एक Smart Solution आहे.

👇 अशा मित्राला Tag करा ज्याला ही फ्रेम उपयोगी पडेल!

📲 WhatsApp: 9506062020
.com_official






07/07/2026

😳 एकाच Customer ने 5 Frames का घेतल्या?

कारण ही फक्त स्टायलिश नाही… Unbreakable आहे! 💪

✅ कितीही वापरा – सहज तुटणार नाही
✅ Blue Light Protection – स्क्रीन वापरणाऱ्यांसाठी उत्तम
✅ Ultra Lightweight – चेहऱ्यावर आहे हेही जाणवणार नाही
✅ Premium Look – घालताच लूक अधिक आकर्षक दिसतो

या कलेक्शनमधून डॉ. राहुल शिंदे यांनी एकाच वेळी 5 Frames घेतल्या. 🙏

तुम्हालाही अशी मजबूत, हलकी आणि प्रीमियम फ्रेम हवी असेल तर आजच ऑर्डर करा.

📲 WhatsApp: 9506062020

⚡ Limited Stock Available.

06/07/2026

🔥 ही साधी फ्रेम नाही!

✅ Mirror Look
✅ Polarized Clip-On (Glare कमी)
✅ Night Vision Clip-On
✅ Progressive Lenses Compatible
✅ Premium ZEISS Lenses

आमच्या एका Navy ग्राहकासाठी आम्ही ही फ्रेम कस्टमाइज केली. जहाजावर काम करताना उन्हाचा Glare कमी करण्यासाठी त्यांनी Polarized Clip-On निवडला, स्टायलिश लुकसाठी Mirror Coating घेतली आणि रात्री अधिक आरामदायी ड्रायव्हिंगसाठी Night Vision Clip-On देखील जोडला.

तुमच्या गरजेनुसारही अशी फ्रेम तयार करून मिळेल.

📍 New Balaji Opticals by specs20.com



📲 WhatsApp: 8483028080

06/07/2026

🙏 जय शिवराय!

मित्रांनो, आज 6 जुलैच्या ऑफर्स सुरू आहेत आणि आम्ही पूर्ण तयारी केली आहे. स्टॉकही तयार आहे. पण एक विनंती आहे…

कृपया आज लांबून आमच्या दुकानात येऊ नका. 🙏

सध्या खूप मुसळधार पाऊस सुरू आहे. पुण्यात अनेक ठिकाणी ब्रिज बंद आहेत आणि प्रवास धोकादायक होऊ शकतो. तुमची सुरक्षितता आमच्यासाठी कोणत्याही ऑफरपेक्षा महत्त्वाची आहे.

जर तुम्ही अगदी जवळ, 5–10 किमीच्या परिसरात राहत असाल तरच या. पण दूरवरून येण्याचा विचार करत असाल, तर कृपया तो टाळा.

यासाठी मी मनापासून माफी मागतो. ❤️

चांगली बातमी म्हणजे ही ऑफर संपणार नाही.
हीच ऑफर आम्ही 15 ऑगस्टला पुन्हा घेऊन येणार आहोत, त्यामुळे कोणाचाही फायदा चुकणार नाही.

सुरक्षित राहा, काळजी घ्या आणि पावसात अनावश्यक प्रवास करू नका.

📲 अधिक माहितीसाठी WhatsApp: 8483028080

तुमची सुरक्षितता सर्वात महत्त्वाची. आम्ही 15 ऑगस्टला पुन्हा तुमची वाट पाहत आहोत. 🇮🇳




04/07/2026

🚨 6 जुलै Mega Eyewear Sale सुरू झाली!

✅ Blue Cut Glasses – ₹699
✅ Specs20 2-in-1 Box – ₹300
✅ Freshka Cleaner – ₹100
✅ Hydrophobic Lenses – 50% OFF
✅ Flexible Attachment Frame – ₹1000
✅ Reading Glasses – Special Offer

⏳ फक्त 6 जुलै – स्टॉक संपण्यापूर्वी Visit करा!

03/07/2026

📱 Screen Time जास्त आहे? मग डोळ्यांचं संरक्षणही महत्त्वाचं आहे!

👓 Premium Blue Cut Glasses

✅ Blue Light Filter
✅ UV Protection
✅ Zero Power Available
✅ Premium Colours

🔥 MRP ₹1500
💥 6 जुलै Special Price – फक्त ₹699!

02/07/2026

😱 चष्मा बॅगेत ठेवून Scratch होत आहेत?

आता काळजी संपली! 👇

✅ एका Box मध्ये 2 Specs
✅ Premium Quality
✅ Travel Friendly
✅ Multiple Colours Available

🔥 ₹1000 चा Premium Box आता फक्त ₹300!

📲 WhatsApp 8483028080 करा
आणि तुमचा आवडता Colour Book करा.




Address

Metropole Building Shop No 18
Pune
411033

Alerts

Be the first to know and let us send you an email when Specs20 Official posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share