21/11/2021
🔹 जय रोहिदास ! 🔹*
*"चर्मकार विवाह" आता मोबाईल अॅप वर उपलब्ध! आजच अॅप डाउनलोड करा, मोफत!!*
आम्हाला अँड्रॉइड डिव्हाइस साठी मोबाईल अॅप रिलीज करत असल्याचे जाहीर करताना आनंद होत आहे.
*🔹 अॅप मध्ये जॉइन कसे व्हाल व वापर कसा कराल? 🔹*
*१)* प्रथम "Charmakar Vivah. Matrimony App" हा ॲप "गुगल प्ले स्टोर" वरून मोफत डाऊनलोड करा.
लिंक: https://play.google.com/store/apps/details?id=com.charmakarvivah.app
*२)* ॲप डाऊनलोड केल्यावर, "Register Free" या बटन वर क्लिक करून फक्त ३ मिनिटात मोफत रजिस्ट्रेशन करून "Sign Up" करा - मोबाईल नंबर, ईमेल टाका, नविन पासवर्ड बनवा व तुमचा बायोडेटा भरून "Submit" बटन वर क्लिक करा.
*३)* मोबाईल वर आलेला OTP नंबर टाकून व्हेरिफाय करा. तुमचे Account लगेच Activate होईल.
*४)* आता "Login Now" या बटन वर क्लिक करून आपला ईमेल आय डी व पासवर्ड टाकून "Sign In" करा. "Username" च्या जागी तुम्ही तुमचा ईमेल आय डी किंवा Profile ID (उदा. CV562479) हि टाकू शकता.
*५)* Welcome पेजवरील वरील उजव्या बाजूच्या तीन रेषांवर क्लिक करून "My Account"बटन वर क्लिक करून त्या पेजवर या.
*६)* Profile Image, Gallery, Horoscope, Identity Proof या बटन्स वर क्लिक करून तुमचे फोटो, जन्मपत्रिका व Identity Proof अपलोड करा. आपण आपली जन्मपत्रिका Generate हि करू शकता.
*How to Upload Profile Image & ID Proof in Charmakar Vivah APP?*
https://drive.google.com/file/d/1mG8FkZ9Lz1D6zKU9n41w9iLJEiOaQ-n3/view?usp=sharing
*७)* Edit Profile व Partner Preferences वर क्लिक करून तुम्ही तुमच्या प्रोफाईल मध्ये बदल करू शकता, आपल्या जोडीदाराविषयी अपेक्षा नोंदवू शकता. Partner Preferences भरल्यास तुम्ही जोडीदाराचा "Match Score %" पाहू शकता.
*८)* Welcome पेजवरील खाली उजव्या बाजूच्या "Search" बटन वर क्लिक करून हवा तसा सर्च करा. कितीही प्रोफाईल्स चा संपूर्ण बायोडाटा तुम्ही पाहू शकता. Send Interest, Send Message बटन वर क्लिक करून हव्या त्या स्थळाशी थेट संपर्क साधा, तेही मोफत!
*९)* "Search" बटन च्या बाजूच्या "Activities" बटन वर क्लिक करून तुमच्या Activities पाहू शकता. उदा: तुम्हाला आलेले मेसेजेस/Interests, तुमचा प्रोफाईल कुणी पहिला इत्यादी.
*१०)* "Activities" बटन च्या बाजूला "Matches" बटन वर क्लिक करून तुम्ही लोकप्रिय, वैशिष्ट्यपूर्ण, नवीन नोंदणी झालेले किंवा सर्व प्रोफाईल्स पाहू शकता.
*🔹 अॅप ची वैशिष्ठ्ये 🔹*
*१)* एकाच छत्राखाली भारतातील संपूर्ण व फक्त चर्मकार समाजातील स्थळे. व्हॉट्साप्प, टेलीग्राम सारखे बायोडाटा पुन्हा पुन्हा टाकायची गरज नाही.
*२)* आमच्या साइटवरील नवीनतम पोस्टसह अद्ययावत रहा! मोबाईल अॅपमध्ये वेब अॅप्लिकेशनपेक्षा जलद नेव्हिगेशन असेल. इंटरफेस विशेष वैशिष्ट्यांसह हलका असेल. सूचना थेट आपल्या मोबाइल डिव्हाइसवर पाठवल्या जातील.
*३)* मोबाईल अॅप तुम्हाला एकाच प्लॅटफॉर्म मध्ये नोंदणी, लॉगिन, शोध आणि सल्ला घेण्याची संधी देईल. आपण कुठेही जाता जाता सहजपणे आपला योग्य जोडीदार शोधू शकता.
*४)* तुमच्या मोबाईल फोनवर अॅप चालवल्याने तुम्ही जगभरातील हजारो प्रोफाइलशी जोडले जाल. आपण मेसेजेस, इंटरेस्टस पाठवू शकता व प्रोफाइल्स शेअर करू शकता.
*५)* मोबाईल अॅप वापरकर्त्यांना सुरवातीपासून त्यांची प्राधान्ये स्पष्टपणे परिभाषित व सेट करून देईल, ज्याच्या आधारे त्यांना जुळलेली प्रोफाइल्स दिली जाऊ शकते. अनुकूल शिफारसी ऑफर करण्यासाठी अॅप वैयक्तिक प्राधान्यांचे निरीक्षण करेल. वापरकर्ता प्रत्येक वेळी सर्च रिझल्ट फिल्टर करण्यास सक्षम असेल.
*🔹 BOYS / GIRLS PROFILES 🔹*
1. Boys Profiles - 200 nos - Updated on 19/11/2021
https://drive.google.com/file/d/1lvoaTfEPHM0Ozd6DBDtGjFha6qUXpsQh/view?usp=sharing
2. Girls Profiles - 100 nos - Updated on 19/11/2021
https://drive.google.com/file/d/1wSSy8qbnRC7PodMvtgymoC3z9410Jsru/view?usp=sharing
*🔹 SOCIAL LINKS 🔹*
1. Promotion in 40 Unique WhatsApp Groups - No repeat mobile nos
2. Join our Blogs:
https://www.charmakarvivah.in/blogs
3. Join our Telegram Group:
https://t.me/Charmakar_Vivah
4. Join our Kutumb App:
https://kutumb.app/charmakar-vivah
5. Join our Facebook:
https://www.facebook.com/charmakarvivah.in
6. Join our page:
https://www.facebook.com/www.CharmakarVivah.in
7. Join our Facebook Group:
https://www.facebook.com/groups/192733692836989
8. Join us on Google:
https://g.page/r/CevfQC_VuuYHEAc
9. Join us on Twitter:
https://twitter.com/CharmakarVivah
10. Join us on Instagram:
https://www.instagram.com/charmakarvivah.in/
*🔹 वेबसाईट पहा: 🔹*
https://www.charmakarvivah.in
# आपल्या जीवनसाथी च्या शोधास आता पूर्णविराम दया.
# Charmakar Vivah अॅप किंवा www.CharmakarVivah.in वेबसाइट मध्ये आपला प्रोफाइल रजिस्टर करा.
# १००% रजिस्ट्रेशन + संपर्क फ्री !
# चांभार / चर्मकार समाजासाठी एक विश्वासार्ह नाव.
# आकर्षक व सर्व आधुनिक सुविधांचा समावेश.
# प्रचंड डाटाबेस असलेली प्रोफेशनल वेबसाइट व अॅप.
# फॉर्म भरून एका क्लिक मध्ये हवा तसा सर्च करा.
# सर्च रिझल्ट्स मधून प्रोफाईल्स हवे तसे फिल्टर करा.
# १००% गोपनीयतेची हमी.
# वैशिष्ट्यपूर्ण कार्यपद्दतीमुळे बहुसंख्येने विवाह संपन्न.
# समाजाच्या विश्वासास पात्र ठरलेले महाराष्ट्रातील एक अग्रमानांकित व्यासपीठ.
# संपूर्ण महाराष्ट्रातील, इतर राज्यातील व परदेशातील हि स्थळे उपलब्ध.
# सर्व प्रकारची विविध शैक्षणिक क्षेत्रातील व व्यवसायातील असंख्य स्थळे.
# १९९९ पासून यशस्वीरीत्या कार्यरत!
# सहभागी व्हा व फरक अनुभवा.
# हेल्पलाईन:7875319962 (फक्त Whatsapp)
# टीप: चांगल्या अनुभवासाठी, वेबसाईट मोबाईल ऐवजी कॉम्पुटर वर पहा
*🔹 वेबसाईट व अॅप ची मुख्य वैशिष्ट्ये 🔹*
*१) १००% मोफत -*
आजीवन सदस्यत्व + नोंदणी + संपर्क तपशील
*२) प्रोफाईल्स चे प्रकार -*
वैशिष्ठ्यपूर्ण / लोकप्रिय / नवीन नोंदणी झालेले + प्रमाणित / खरे (ओळख पुराव्यासह)
*३) अमर्यादित बाबी -*
फोटो अपलोड (प्रोफाइल/कव्हर/गॅलरी) / व्हिडिओ अपलोड / सर्वांचे संपूर्ण प्रोफाईल्स पाहणे / सर्वांचे सर्व फोटो पाहणे / जन्मकुंडली पाहणे / फोन नंबर पाहणे / इंटरेस्ट पाठवणे / वैयक्तिक मेसेज पाठवणे / SMS पाठवणे / ई-मेल पाठवणे / मजकूर व व्हिडिओ चॅट चा वापर / प्रोफाईल्स ई-मेल द्वारे (PDF) व SMS द्वारे शेअर करणे.
*४) इतर बाबी -*
आपली एखादी माहिती इतरांना दाखवू किंवा लपवू शकता उदा: तुमचा फोटो आणि कुंडली संरक्षित करू शकता / जन्मकुंडली अपलोड किंवा तयार हि करू शकता / स्वतःच्या प्रोफाइल मध्ये किंवा जोडीदाराच्या अपेक्षा, यांच्या माहितीमध्ये केंव्हाही बदल करू शकता.
*५) शोध प्रोफाईल्स चा -*
अ) प्रकार - मूलभूत / नियमित / अॅडडव्हान्स / कीवर्ड नुसार / प्रोफाइल आयडी नुसार
ब) यानुसार त्वरित शोधा - शिक्षण / व्यवसाय / खाजगी नोकरी / सरकारी नोकरी / मंगळ / घटस्फोटीत / अपंग / व्यक्तिमत्व / छंद आणि स्वारस्ये
क) यानुसार पर्याय निवडा - फोटो असलेले सदस्य / कुंडली असलेले सदस्य / ऑनलाइन सदस्य / सशुल्क सदस्यत्व असलेले सदस्य
ड) फिल्टर - शोध रिझल्ट्स मधून आवडीनुसार काही बाबी फिल्टर करा व अचूक शोध घ्या. उदा. वय, उंची, शिक्षण, व्यवसाय इत्यादी
*६) जुळणारी प्रोफाईल्स पहा -*
सोफ्टवेअर प्रणाली च्या माध्यमातून रोज उत्पन्न होणारी / शॉर्टलिस्टेड-पसंतीक्रमानुसार / प्रीमियम- सशुल्क सदस्यत्वाचे / जोडीदाराच्या अपेक्षेमध्ये नमुद केलेल्या प्राधान्य क्रमानुसार
*७) वापरकर्त्याचे प्राप्त संदेश पहा -*
मेसेज / SMS / इंटरेस्ट / स्वीकारलेले इंटरेस्ट
*८) वापरकर्त्याचे प्राप्त झालेले प्रतिसाद सेवा पहा -*
अ) मला अलीकडे कोणी पाहिले, ब) मला कोणी शॉर्टलिस्ट केले, क) कोणी गोपनीयता फील्डची विनंती केली, ड) माहितीची विनंती कोणी केली, इ) माझा फोन नंबर कोणी पाहिला, फ) माझी कुंडली कोणी पाहिली
*९) इतर राज्यातील अ-मराठी चांभार समुदायासाठी देखील सेवा उपलब्ध -*
उदा: चमार, मोची, जाटव, समगार, रोहित, रामदासी, रविदासी इत्यादी