Swamini Saree

Swamini Saree Swamini : Your favorite saree paradise. Cotton, Silk, Embroidery, Traditional & Fancy Sarees. Keep b

Exclusive Saree Centre in Pune with wide range of collection of sarees for different occasion and festival.

20/04/2026

स्वामिनीचा लक्षणीय ‘लग्न बस्ता’ Collection…
तुमच्या आयुष्यातील प्रत्येक शुभ क्षणाला देणारं खास Attraction ✨🪷

स्वामिनी साड्यांची महाराणी!

अक्षय आनंदासाठी पूजा परंपरेची...अक्षय सौभाग्यासाठी साडी स्वामिनीची!अक्षय तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा!
19/04/2026

अक्षय आनंदासाठी पूजा परंपरेची...

अक्षय सौभाग्यासाठी साडी स्वामिनीची!

अक्षय तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा!

17/04/2026

कलांजली पैठणी ✨🪷
फक्त २०००/- पासून!

राम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा 🚩
26/03/2026

राम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा 🚩

उंच उभारलेली गुढी…आणि साजिरं रूप स्वामिनी साडीचं 💫नव्या वर्षात परंपरेची ओळख जपूया,आणि प्रत्येक सण अधिक खास बनवूया 🌸गुढी ...
19/03/2026

उंच उभारलेली गुढी…
आणि साजिरं रूप स्वामिनी साडीचं 💫
नव्या वर्षात परंपरेची ओळख जपूया,
आणि प्रत्येक सण अधिक खास बनवूया 🌸

गुढी पाडव्याचा हार्दिक शुभेच्छा!

16/03/2026

शास्त्रीय नृत्य व लोककलांमध्ये पारंगत आणि अनेक सांस्कृतिक कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणाऱ्या कलाकार अंकिता शिवतरे या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुण्या म्हणून आल्या होत्या. स्वामिनीचे संचालक नावेदभाई यांनी त्यांचे स्वागत केले आणि अंशि टिशू पैठणी हा नवा प्रकार त्यांच्या शुभहस्ते सादर करण्यात आला. अंकिता यांनी आपल्या भाषणातून सोशल मीडियावर आज आपल्या सुप्त गुणांना भरपूर वाव असून त्याद्वारे आपली परंपरा कला आपण सादर करू शकतो असा आत्मविश्वास उपस्थित महिलांमध्ये निर्माण केला. तुम्ही स्वामिनी च्या कार्यक्रमात सहभागी झालात आणि तुमचा अमूल्य वेळ दिलात त्या बद्दल खूप धन्यवाद! ♥️


(Saree,साडी,swaminisareepune,Pune,best shop)

Address

RB Kumthekar Road
Pune
411030

Opening Hours

Monday 10:30am - 9pm
Tuesday 10:30am - 9pm
Wednesday 10:30am - 9pm
Thursday 10:30am - 9pm
Friday 10:30am - 9pm
Saturday 10:30am - 9pm
Sunday 10:30am - 9pm

Telephone

+919359998615

Alerts

Be the first to know and let us send you an email when Swamini Saree posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Swamini Saree:

Share