27/08/2026
# Handpainted
Hand-painted Backdrops
आले रे आले गणपती आले!!
गणपती बाप्पा सजावटीसाठी सुंदर बॅकड्रॉप्स आपल्या आवडीनुसार तयार करून घ्यायचे असतील तर मनालीज् आस्तु क्रिएशन्सला नक्की contact करा. त्यांच्या या आणि इतर प्रॉडक्ट्स साठी contact -मनाली प्रभुदेसाई पानसे
8888847790
आमचे इतर क्रिएशन पाहण्यासाठी FB page ला जरुर भेट द्या . https://www.facebook.com/ManalisAastuCreations