30/10/2024
लग्न, मुंज किंवा पूजेसाठी सोवळे उपरणे घ्यायचे आहे? पुणेकरांच्या मनात एकाच दुकानाचे येत असे. गोरे आणि मंडळी! इथे तुम्हाला 300+ varieties बघायला मिळतील. कुठला ना कुठला तरी धोतर तुमच्या साडीला 100% match होईल!
Location: Gore Ani Mandali, Shanipar Mandai road, Pune
Shop online at www.goreanimandali.com
#सोवळे #