06/10/2026
The first step to buying genuine handloom is finding a seller who’s honest.
A good seller labels handloom as handloom, and powerloom as powerloom. No blurring the two to justify a higher price. If they can’t clearly tell you what you’re buying, that’s your red flag — not the price, not the shop size.
You’re shopping for a seller’s honesty.
खरा हातमाग विकत घेण्याची पहिली पायरी म्हणजे एक प्रामाणिक विक्रेता शोधणं.
चांगला विक्रेता हातमागला हातमाग म्हणतो आणि पॉवरलूमला पॉवरलूम म्हणतो — जास्त किंमतीसाठी गल्लत करत नाही. जर विक्रेता स्पष्टपणे सांगू शकत नसेल तुम्ही काय विकत घेताय, तेच खरं धोक्याचं लक्षण आहे — किंमत किंवा दुकानाचा आकार नाही.
तुम्ही विक्रेत्याचा प्रामाणिकपणा शोधताय.
HandloomVsPowerloom VocalForHandloom HandloomSaree SupportWeavers KnowYourSeller IndianHandloom SlowFashionIndia HandloomTips TrustedSeller हातमाग_खरेदी प्रामाणिक_विक्रेता हातमाग_साडी मराठी_माहिती साडी_खरेदी