09/10/2016
नमस्कार,
शारदा गजानन च्या अशिर्वादनी अणि स्वामीच्या कृपेनी एका नव्या पर्वाला सुरवात करत आहोत आम्ही...
"पूनम सिलेक्शन Nx" आमच्या नव्या मॉलच उदघाटन सोहळा येत्या दिनांक
११ .१०.२०१६ रोजी दसरा या शुभ मूहुर्त वर आहे..
नव्या रूपात आपल्या समोर येत आहे तर आपण सगळयांना आग्रहांचे अणि हक़्क़ाच निमंत्रण सर्वानी आवर्जून येणे अणि शुभ आशीर्वाद देणे....
निमंत्रक-: सागर संतोष फिरोदिया.....
नादब्रह्म ट्रस्ट परिवार......
पूनम कलेक्शन अणि मित्र परिवार