05/04/2025
Gudhi Padwa च्या शुभप्रभात, साजरी झाली परंपरेची शान!
Kunjika ने आमची खास Vastrakala Paithani नेसून Shobha Yatra मध्ये दिला एक royal आणि graceful लुक!
Tradition आणि Glamour चा perfect मिलाफ!
Vastrakala Paithani – जेवढं नेसाल, तेवढं प्रेमात पडाल.
❤️ 👑 ❤️