06/06/2023
प्रौढ प्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलावतंस,
सिंहासनाधिश्वर, महाराजाधिराज,
शिव छत्रपती श्री शिवाजी महाराजांना मानाचा त्रिवार मुजरा .!!!
शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या सर्व शिवभक्तांना हार्दिक शुभेच्छा 🚩🚩
#शिवराज्याभिषेकदिन #छत्रपतीश्रीशिवाजीमहाराज #शिवराज्याभिषेकदिनसोहळा