Nakshatra by MCS

Nakshatra by MCS Exhibition organized by Women's Forum Mahila Manch of Maharashtra Chitpavan Sangh, Pune. Successfully marching towards 25th Exhibition!

Food, Dresses, Shopping, Gifts, Jewellery, Art & craft, Paintings and many many more!


✨ नक्षत्र प्रदर्शन २०२६ ✨महाराष्ट्र चित्पावन संघ महिला मंच आयोजित🌟 २००२ पासूनची यशस्वी परंपरा…! यंदाचे हे २६ वे भव्य प्र...
21/07/2026

✨ नक्षत्र प्रदर्शन २०२६ ✨
महाराष्ट्र चित्पावन संघ महिला मंच आयोजित
🌟 २००२ पासूनची यशस्वी परंपरा…!
यंदाचे हे २६ वे भव्य प्रदर्शन!
आपल्या व्यवसायाला आणि ब्रँडला हजारो ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याची सुवर्णसंधी! 💫
🛍️ ८५+ आकर्षक स्टॉल्स
👥 मोठ्या संख्येने ग्राहकांची उपस्थिती अपेक्षित
🍴 लाईव्ह फूड स्टॉल्सची विशेष मेजवानी
❄️ AC आणि Non-AC हॉलची सुविधा
🌏 सर्वांसाठी खुले
📅 २३, २४ आणि २५ ऑक्टोबर २०२६
📍 Golden Leaf Banquet, DP Road, Karvenagar, Pune
💫 आपला स्टॉल आजच बुक करा!
Call : 8668356416

दिवाळीची खरेदी, परंपरेचा साज आणि आनंदाचा उत्सव – एकाच ठिकाणी!नक्षत्र दिवाळी प्रदर्शन २०२६ 📍 स्थळ:गोल्डन लीफ बँक्वेट्सडी....
03/07/2026

दिवाळीची खरेदी, परंपरेचा साज आणि आनंदाचा उत्सव – एकाच ठिकाणी!
नक्षत्र दिवाळी प्रदर्शन २०२६

📍 स्थळ:
गोल्डन लीफ बँक्वेट्स
डी. पी. रोड, कर्वेनगर, पुणे

📞 स्टॉल बुकिंग:
९४२०२१४८२४ | ९८५०२३९९८२

दर्जेदार उत्पादने, आकर्षक स्टॉल्स, परंपरा, गुणवत्ता आणि उत्सवाचा अविस्मरणीय संगम...!'नक्षत्र' दिवाळी प्रदर्शन २०२६ लवकरच...
02/07/2026

दर्जेदार उत्पादने, आकर्षक स्टॉल्स, परंपरा, गुणवत्ता आणि उत्सवाचा अविस्मरणीय संगम...!
'नक्षत्र' दिवाळी प्रदर्शन २०२६ लवकरच आपल्या भेटीस येत आहे.खरेदीचा अनोखा अनुभव घेण्यासाठी सज्ज व्हा.
📍 स्थळाची घोषणा लवकरच.

Address

1208 Sadashiv Peth, MoneWada, Parashuram Bhavan
Pune
411030

Opening Hours

Monday 11am - 7pm
Wednesday 11am - 7pm
Thursday 11am - 7pm
Friday 11am - 7pm
Saturday 11am - 7pm
Sunday 11am - 7pm

Alerts

Be the first to know and let us send you an email when Nakshatra by MCS posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share